28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहिलांनी स्वसंरक्षण कला शिकणे हे काळाची गरज - सानिया खान

महिलांनी स्वसंरक्षण कला शिकणे हे काळाची गरज – सानिया खान

महिलांनी स्वसंरक्षण कला शिकणे हे काळाची गरज आहे असे प्रतिपादन मार्क मार्शल आर्ट्सची युथ विंगच्या सेक्रेटरी जनरल सानिया खान यांनी केले. भारत सरकार गृह मंत्रालय, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र नाशिक आयोजित १५ व्या आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमा निमित्त आयोजित निर्भया कन्या अभियान शिबिर पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी संस्थेचे सुनील पंजे, मोहम्मद आरिफ खान, महेश शेटे यांच्यासह युवक युवती मोठया संख्येने उपस्थित होते. या शिबिरात झारखंड येथील १०० युवा, तेलंगणा ४० युवा, ओरिसा ४० युवा, आंध्र प्रदेश २० युवा व ४० सिआरपीएफचे जवानांनी सहभाग नोंदविला.

यावेळी सानिया खान हिनें पीपीटीद्वारे स्वसंरक्षण कलाचे धडे दिले. तसेच दैनंदिन जीवनात अतिप्रसंगाच्या वेळी कशी काळजी घ्यावी, गुंड प्रवूत्तीच्या लोकांपासून कसा बचाव करावा याची प्रात्यक्षिके दाखवली.

भारत सरकार गृह मंत्रालय, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र नाशिक द्वारे १५व्या आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे करण्यात आले होते. नेक्सलाईट इफेक्टेट एरिया येथून भारत सरकार ग्रह मंत्रालय तर्फे १९ ते २२ या वयातील युवा महिला व पुरुष यांचे निवळ करून भारतातील २५ राज्यमद्य त्यांना देशहितासाठी कार्य करण्याकरिता प्रोत्साहन देण्याचे कार्य नेहरू युवा केंद्रे संस्थान भारत सरकार मार्फत करत आहे. नाशिक जिल्याला प्रथमच हा कार्यक्रम घेण्याची संधी नाशिक जिल्हा युवा अधिकारी कमल त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी