31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeमुंबईAshish Shelar : आशिष शेलार यांना धमकीचे फोन, मुंब्रा येथून दोघे अटकेत

Ashish Shelar : आशिष शेलार यांना धमकीचे फोन, मुंब्रा येथून दोघे अटकेत

टीम लय भारी

मुंबई : भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांना सोमवारी सातत्याने धमकीचे फोन येत होते. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना मुंब्रा येथून अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनंतर आता विरोधी पक्षातील प्रमुख नेत्याला धमकीचा फोन आल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना गेल्या महिन्यात दुबईहून धमकीचे फोन आले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी