मुंबई

राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक संस्थेचे सी टी रवी यांच्या शुभहस्ते उदघाटन

टीम लय भारी

मुंबई : शुक्रवारी मुंबईत दादर येथे वसंतस्मृती, भाजप कार्यालयात राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान मुंबई प्रदेश आणि वॉर्ड प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रभारी सी. टी. रवी जी. यांच्या हस्ते शुभारंभ केला. (BJP leader C. T. Ravi inaugurated rashtriya swasthya swayamsevak abhiyan at dadar, mumbai)

मुंबई वैद्यकीय आघाडी डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहेमीच तत्पर असतात. त्यामुळेच स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान यशस्वी होईल असा विश्वास भाजप राष्ट्रीय महामंत्री आणि प्रदेश प्रभारी सी टी रवी यांनी दाखवला. त्याचबरोबर कामाचे कौतुक करत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गोपीचंद पडळकर यांच्या ‘य़ा’ घोषणेमुळे महादेव जानकरांविषयीची जागी झाली आठवण

रुग्णवाहिकेला भाडे आकारल्यास आंदोलन करणार : शेखर कासुर्डे

वसंतस्मृती

यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई वैद्यकीय आघाडी, भाजपच्या संयोजिका डॉ. स्मिता काळे बंडगर यांनी अहवालासोबतच उपस्थितांची नावे सांगितली.

बोफोर्स घोटाळ्यामुळे राजीव गांधींचे पंतप्रधान पद हुकले होते

Opposition parties uniting to protect their family politics: BJP’s CT Ravi

यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार  मंगलप्रभात लोढा, भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री . संघटन मंत्री श्रीकांत भारतीय, मुख्य प्रतोद विधान सभा महाराष्ट्र राज्य आमदार आशिष शेलार , मुंबई सचिव  प्रतिक कर्पे . वैदयकिय आघाडी मुंबई संयोजक डॉ. स्मिता काळे बंडगर, सहसंयोजक डॉ. राजकुमार त्रीपाठी, डॉ. विनयकुमार थाठी, समन्वयक डॉ आकाश भटजिरे , आय टी सेल संयोजक श्री कृणाल गोडा , संयोजक डॉ आर बी यादव उत्तर पश्चिम जिल्हा, डॉ सौरभ सांगोरे उत्तर जिल्हा, डॉ रविंद्र म्हसके उत्तर मध्य जिल्हा, सहसंयोजक  स्वप्निल जगदाळे दक्षिण जिल्हा, व इतर सर्व जिल्हा ,मंडळ तसेच वार्ड स्वास्थ्य स्वयंसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Mruga Vartak

Recent Posts

डॉ. सुजय विखेंची चिडचिड, ७ मोबाईल फोडले !

लय भारीचा नगर मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. या दौ-यादरम्यान मतदार संघातील शेतक-यांशी,…

2 hours ago

विखेंच्या संस्थेतील उच्च शिक्षीत तरूणी म्हणते, डॉ. सुजय कुचकामी !

लय भारीचा नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे(Information about Vikhe Patil).…

2 hours ago

सुडबुद्धीचे राजकारण नाशिककर खपवून घेणार नाहीत- बडगुजर

राजाभाऊ वाजे (Rajabhau waje) यांना सर्व थरातून मिळत असलेला पाठिंबा बघता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू…

3 hours ago

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम समाजातील तिहेरी…

3 hours ago

कॉंग्रेसच्या विकासनितीमुळेच आमची प्रगती, तरीही आमच्या मुलाच्या डोक्यात मोदीप्रेम !

लय भारीचा शिर्डी मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. यादरम्यान मतदार संघातील मतदारांना भेटून…

4 hours ago

म्हशीच्या बाजारात निलेश लंकेंचा चाहता भेटला, विखे पितापुत्रांवर जाम संतापला !

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

5 hours ago