मुंबई

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण, ट्विट करुन दिली माहिती

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाचा संसर्गाची लागण झाली आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबाबतची माहिती जनतेला दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर होते मात्र, प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडून शनिवारी मुंबईत दाखल आले. त्यानंतर आज त्यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.(Devendra Fadnavis infected with corona)

“कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे आणि उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी (Devendra Fadnavis) आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी” असं फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.देशातील (Devendra Fadnavis) कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा :-

BJP leader Devendra Fadnavis tests positive for COVID-19

आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वृक्षारोपण करून ‘मुंबई हरित योद्धा’ हा उपक्रम राबवला

हिंदी भाषिक लोकांनी महाराष्ट्राकडून बहुभाषिकत्वाचा गुण घ्यावा  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Jyoti Khot

Recent Posts

दाभोलकर हत्ये प्रकरणी दोघांना जन्मठेप तर सबळ पुराव्याअभावी तिघांची निर्दोष मुक्तता

डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.(Narendra Dbholakar Murder case: Pune court…

14 mins ago

नगरमधील या पट्ट्याने व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले, आता गुऱ्हाळ व रसवंती धंदा जोरात चालवतोय

लोकसभा निवडणुकीचा(Loksabha Election 2024) तिसरा टप्पा लवकरच होवू घातला या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना…

2 hours ago

BMC देणार मुंबईतील या  चौकाला ‘श्रीदेवी कपूर’ चं नाव

  बॉलीवूडची हवाहवाई गर्ल, अभिनेत्री श्रीदेवी जिने ८०-९० चं दशक गाजवलं, चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.(BMC…

2 hours ago

काय झालं मोदींनी दिलेल्या गॅरंटीचं

२०२४ ची लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात पोहचली असून मागील तीन टप्प्याचे मतदान पाहता मतदारांनी कमी…

3 hours ago

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

20 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

21 hours ago