मुंबई

लोअरपरेल येथे एमटीएनएलच्या वायरची होतेय चोरी चोरीमागे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा हात

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई :लोअर परळ येथील दत्ताजी नलावडे उड्डाणपुलाच्या खालील रस्त्यावरील एमटीएनएलच्या वायऱ्याचीं मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.यामागे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(MTNL wire at Lower Parel Local officials are behind theft)

एमटीएनएल बऱ्याच लाईन्स बंद पडलेल्या आहेत. मुंबईतील ठीराविक ठिकाणी  टाकण्यात आलेल्या लाईनच्या वायर काढण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याकरिता कुठल्याही प्रकारे टेंडर काढण्यात आलेले नाही.

भंगार विक्रेत्याकडून  सर्रासपणे रस्त्यावरील  एमटीएनएलच्या वायरी चोरल्या जात आहेत. यामागे स्थानिक युवा सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा हात असण्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष तळेकर यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

विक्रोळी पार्क साइट पोलीस स्टेशन मध्ये महिलांना बेकायदेशीरित्या अटक करून मारहाण करणाऱ्या त्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे

औरंगाबादेत चोरट्यांची दिवाळी, दहा घरे फोडली

PUBG च्या प्रभावाखाली अल्पवयीन मुलाने आई, 3 भावंडांची गोळ्या झाडून केली हत्या

Karnataka: UIDAI in denial of crucial hardware theft

 

Pratikesh Patil

Recent Posts

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

7 hours ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

7 hours ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

7 hours ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

7 hours ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

7 hours ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

8 hours ago