राजकीय

नवाब मलिकांच्या घरासमोर कार्यकर्त्यांने लावला बॅनर; कुछ ही देर की….

टीम लय भारी

मुंबई: नवाब मलिक यांना बुधवारी ईडीने ताब्यात घेतले. तेव्हापासून त्यांना ईडीच्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आले आहे. भाजपा चुकीच्या पध्दतीने महाविकास आघाडीतील नेत्यांना ईडी च्या जाळ्यात फसवत आहे. आणि या मुळे बरेच नेते भाजप विरुद्ध आक्रमक झाले आहेत.(Nawab Malik’s house; After a while Activists put up a banner in front)

भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी तर राज्यभर नवाब मलिकांचा यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आंदोलन देखील केलं आहे. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना उत्तर देत नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले असून त्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.

आज नवाब मलिक यांच्या घरांच्या समोर काही कार्यकर्त्यांनी “कुछ ही देर की खामोशी है फिर शोर आएगा तुम्हारा तो सिर्फ वक्त है हमारा दौर आएगा” आणि सब सवालों का एक ही जवाब, हमारे नवाब असे लिहिलेले बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे या बॅनरची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. तिथल्या कार्यकर्त्यांनी भाजपाला बॅनरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. असे म्हंटले जात आहे.

हे सुद्धा वाचा

मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर ‘मविआ’चे आंदोलन सुरू

वडिलांच्या अटकेनंतर सना मलिकचा भाजपवर निशाण, लवकरच आणखी घोटाळे बाहेर काढू

“बात निकलेगी तो फिर…”, नवाब मलिक यांच्या नव्या ट्वीटमुळे पुन्हा खळबळ

Uddhav govt backs Nawab Malik, rejects calls for resignation

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

7 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

7 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

9 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

10 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

11 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

11 hours ago