राष्ट्रीय

लवकरच पेट्रोल 33 रुपयांनी स्वस्त; बिअर 17 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

टीम लय भारी

नवी दिल्ली: लवकरच पेट्रोल 33 रुपयांनी तर बिअर 17 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. दोनच दिवसांत ही गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण पेट्रोल आणि बिअरचा जीएसटीमध्ये समावेश होणार आहे. त्यामुळे 30 तारखेच्या पहाटे पंपावर गेलात तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. 28 आणि 29 जूनला चंदिगडला आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

जीएसटी काउंसलिंग बैठक घेण्याआगोदर आर्थिक सल्लागर परिषदेचे चेअरमन विवेक देबरॉन यांनी महागाई कमी करण्यासाठी पेट्रोल आणि बिअर स्वस्त करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली आहे. तर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीमध्ये समावेश करुन केंद्र सरकारला आनंद होईल मात्र राज्य सरकारांना हे धोरण मान्य नाही असे म्हटले आहे.

हे सुध्दा वाचा:

आदित्य ठाकरेंनी घेतली प्रसाद सावंत यांची रुग्णालयात भेट

आदित्य ठाकरे म्हणाले, 7 वाजल्यानंतर गुलाबराव पाटील थरथरायला लागतात

सरकार अस्थिर, बदल्यांसाठी ‘किंमत’ मोजलेले अधिकारी हवालदिल

संदिप इनामदार

Recent Posts

कांदा निर्यातबंदी हटताच कांदा भावात ५०० रूपये वाढ

कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी (onion…

4 mins ago

त्र्यंबकमध्ये उटीची वारी सोहळा उत्साहात

चैत्र महिन्यात उष्म्याचा असणारा कहर पाहता उटीच्या वारीला (Ooty's wari) विशेष महत्व आहे. मंदिर परिसर…

30 mins ago

काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सिडको भागामध्ये काँग्रेस सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवावा

नासिक नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या (Congress Seva Dal) वतीने संपूर्ण नाशिक शहरांमध्ये भारतीय राष्ट्रीय…

44 mins ago

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

17 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

17 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

18 hours ago