32 C
Mumbai
Thursday, May 16, 2024
Homeक्रीडा

क्रीडा

रोहितचं टेन्शन वाढलं, दुसऱ्या वनडे सामन्यांत पावसाची शक्यता ?

भारत आणि बांगलादेश यांच्यात बुधवार 7 डिसेंबर रोजी दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना शेर-ए-बांगला स्टेडियमवर होणार आहे. तीन सामन्यांच्या...

इंग्लंडचा पाकिस्तानवर विजय पण फायदा मात्र टीम इंडियाला, वाचा संपूर्ण समीकरण

पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 74 धावांनी विजय मिळवला. इंग्लिश संघाच्या या विजयाचा टीम इंडियाला खूप फायदा झाला आहे. आता टीम...

ऑस्ट्रेलियाचा ‘लायन’ अश्विनपेक्षा भारी

आजकाल क्रिकेटमध्ये अनेक नवनविन विक्रम रचले जातात आणि अनेक जुने विक्रम मोडीत निघत असतात. अशा वेळी नवे विक्रम रचणाऱ्या खेळाडूची सर्वत्रचर्चा व्हायला सुरुवात होते....

भारतीय फलंदाज पुन्हा एकदा फेल, बांग्लादेश विरुद्धचा डाव 186 धावांत आटोपला

ढाका येथे खेळल्या जात असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने अप्रतिम गोलंदाजी करताना टीम इंडियाला 186 धावांत रोखले. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने...

7 सिक्स मारताना ‘युवी’च्या नावाचा जप करत होतो, ऋतुराजने केला खुलासा

नुकताच महाराष्ट्राचा विजय हजारे ट्रॉफीतील कर्णधार ऋतुराज गायकवाडने एका षटकात 7 षटकार मारले. विजय हजारे ट्रॉफी सामन्यात त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध हा पराक्रम केला होता....

ऋतुराज गायकवाड पुन्हा ठरला महाराष्ट्राचा तारणहार ! अंतिम सामन्यात धमाकेदार प्रवेश

विजय हजारे ट्रॉफीची अंतिम लढत सौराष्ट्र आणि महाराष्ट्र यांच्यात होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत सौराष्ट्रने कर्नाटकचा पराभव केला. आणि दुसऱ्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने आसामचा...

भारतीय संघासमोर बांग्लादेश गारद !, पहिल्याच दिवशी जयस्वालची खेळी यशस्वी

शेख कमाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत अ आणि बांगलादेश अ यांच्यातील चार दिवसीय अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने वर्चस्व राखले. परिस्थितीचा अंदाज घेत भारताने...

NZ vs IND 3rd ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरी वनडे बुधवारी खेळवली जाणार; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवार, 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या मालिकेत किवी संघ सध्या 1-0...

‘शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुनरागमन करू शकते’

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. आजच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला असला तरी भारतीय संघाने 306 धावांची मोठी...

Ind vs NZ : 307 धावांचा डोंगर रचला; पण या क्षणाला सामना गमावला

भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याच्या पहिल्या वन डे मॅचमध्ये मोठा पराभव पत्करावा लागला. भारताने न्यूझीलंडसमोर 307 धावाचे लक्ष्य ठेवून देखील न्यूझीलंडने 47.1 षटकातंच केवळ 3...