राजकीय

भाजप आमदाराचे आगलावे वक्तव्य; म्हणे, ‘या’ शहराला दंगल नवीन नाही

टीम लय भारी

सांगली :-  सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कडक निर्बध लावले आहेत. मात्र यामुळे व्यापारी वर्गाला त्यांचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. जर आता प्रशासन व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याच्या आड आले तर वाद विकोपाला जाईल आणि मिरजेला दंगल काही नवीन नाही असे भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे (BJP Mirza MLA Suresh Khade has made a controversial statement).

कडक निर्बधाला विरोध दर्शवताना भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी हे वक्तव्य केले आहे. कोरोना रोखण्यात जिल्हा प्रशासन, शासन निष्कामी झाले. यावेळी बोलताना शुक्रवारी दुकाने उघडणार असा इशारा दिला आहे. सुरेश खाडे यांनी मिरज शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेतली होती.

फडणवीस सरकारच्या काळात सरकारी अधिकारी इस्त्रायलला कशाला गेले होते? सुधीर मुनगुंटीवारांनी केली एसआयटी चौकशीची मागणी

फ्रान्स मधून भारतात येणाऱ्या लढाऊ विमानांना UAE वायुदलाने केली इंधनाची मदत

गेले अनेक दिवस व्यापारी दुकाने उघडण्याची शासनाला परवानगी मागत आहेत. परंतु लॉकडाऊनमूळे कडक निर्बंध लागू असल्याने जिल्हा अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. दोन वेळा निर्बंध डावलून दुकाने उघडण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केला होता. पण पोलीस व महापालिका पथकाच्या भीतीने दुकाने पुन्हा बंद केली (But the shops were closed again due to fear of police and municipal squad).

आमदार सुरेश खाडे

नरेंद्र मोदींच्या भेटीला संजय राऊत जाणार

Maharashtra BJP president reaches out to Pankaja Munde

आज आमदार सुरेश खाडे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शुक्रवारी दुकाने उघडण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. जिल्हा प्रशासन राज्य सरकार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निष्क्रिय ठरले आहे. शुक्रवारी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यानंतर कारवाई केली तर मिरजेसाठी दंगल नवीन नाही पुन्हा दंगल घडेल असे संकेत त्यांनी दिले आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

11 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

13 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

13 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

14 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

15 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

16 hours ago