राजकीय

रोहित पवारांनी अजितदादांचा खास गुण सांगत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

टीम लय भारी

मुंबई:- उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा आज वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या स्वभावाचा खास गुण सांगत आपल्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत(Rohit Pawar wished Ajit Dada a happy birthday.)

रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खास इन्स्टाग्राम पोस्ट लिहिलीय. अजित पवार यांच्यासोबतचे दोन फोटो शेअर करत त्यांनी दादांविषयी वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत. अजितदादांचा स्वभाव गुण सांगत दिलेल्या शब्दाला जागणारे, उत्तम प्रशासक आणि कामातही दादा असणारे लाडके नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, दादांना निरोगी आणि दुर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना या पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार यांनी केली आहे.

फ्रान्स मधून भारतात येणाऱ्या लढाऊ विमानांना UAE वायुदलाने केली इंधनाची मदत

फडणवीस सरकारच्या काळात सरकारी अधिकारी इस्त्रायलला कशाला गेले होते? सुधीर मुनगुंटीवारांनी केली एसआयटी चौकशीची मागणी

अजित पवार यांच्यावर कुणी टीका केली वा त्यांच्या कामासंबंधी कुणी काही बोललं तर रोहित पवार त्या त्या वेळी संबंधितांना उत्तर देतात. अजित पवार यांच्या कामाच्या धडाक्याचे रोहित पवार यांना विशेष कौतुक आहे. अजितदादांच्या कार्यशैलीचं रोहित पवार यांना अप्रुप वाटते. कित्येकदा रोहित पवार आपल्या भावना बोलूनही दाखवत असतात. आज अजितदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रोहित पवारांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या(Rohit Pawar expressed his feelings on the occasion of Ajit Pawar birthday.)

अजित पवार आणि रोहित पवार

भाजप आमदाराचे आगलावे वक्तव्य; म्हणे, ‘या’ शहराला दंगल नवीन नाही  

Ajit Pawar Birthday: This is the fourth time the NCP leader has been Maharashtra’s Deputy CM

सुप्रिया सुळे यांच्याकडूनही दादांना शुभेच्छा

राष्ट्रवादीच्या खासदार आणि अजित पवार यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनीही बंधुरायाला खास वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र देशात प्रगतीची नवे शिखरे पादाक्रांत करण्यासाठी सदैव सज्ज आहे. आपणास निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना सुप्रिया सुळे यांनी केली आहे(Ajit Pawar sister Supriya Sule has also wished a happy birthday.)

Sagar Gaikwad

Share
Published by
Sagar Gaikwad

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

4 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

6 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

6 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

7 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

8 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

9 hours ago