30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयस्त्री सरपंचाला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मारहाण

स्त्री सरपंचाला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मारहाण

टीम लय भारी

पुणे : राज्यात स्त्रियांवर राजरोस अत्याचार होत असतात. या दुर्लक्षित गुन्ह्यांना भाजप नेत्या चित्रा वाघ नियमित वाचा फोडत असतात. पुणे येथील स्त्री सरपंचाला राष्ट्रवादी च्या नेत्यांकडून मारहाण झाल्याचे वृत्त चित्र वाघ यांनी ट्विट केले आहे(chitra wagh tweeted a video saying ncp leaders misbehaving with lady officer).

सदर सरपंच पुणे येथील कदमवाकवस्ती येथील रहिवासी होत्या. तेथील स्थानिकांनी त्यांना निवडून दिले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना मारहाण करताना आणि इतर दोन स्त्रिया त्यांना सावरताना व्हिडीओ मध्ये दिसत आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचे OBC आरक्षणाबाबत एकमत

अजित पवारांनी भाजप खासदाराची घेतली भेट

मारहाण करणारी व्यक्ती राष्ट्रवादी ची असल्याने चित्रा वाघ यांनी थेट सरकारला प्रश्न केले आहेत. महिला अधिकाऱ्यांना गलिच्छ शिवीगाळ करणे व अट्रोसिटीच्या धमक्या देणे शोभत नसल्याचे म्हणत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे.

 

एकनाथ खडसेंनी १२ आमदारांच्या नियुक्तीवरून सुधीर मुनगुंटीवारांना केले ‘लक्ष्य’

    chitra waghचित्रा वाघ

Nagpur: BJP leader Chitra Wagh meets kin of man who ended life after police thrashing, demands dismissal of accused cops

चित्र वाघ यांच्या ट्विटवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना जनतेने चानकर आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आगपाखड केली आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी