राजकीय

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘कायदेशीर लढाईत काँग्रेसची भक्कम तयारी’

टीम लय भारी

मुंबई : ‘महाविकास आघाडी’ सरकार अडचणीत आल्याचे चित्र विरोधकांकडून रंगविले जात आहे. पण त्यात बिल्कूल तथ्य नाही. कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. त्यासाठी काँग्रेसने नवी दिल्लीहून तज्ज्ञांची मदत घेतली आहे. कायदेशीर लढाई जिंकून आमचे सरकार टिकून राहील, असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, सध्याच्या राजकीय स्थितीवर आम्ही काम करीत आहोत. सरकारी काम सुद्धा सुरू आहे. काल मी मंत्रालयात चार तास काम करीत होतो. प्रत्येक मंत्री आपापल्या खात्याचे काम सांभाळत आहेत. राज्याचा कारभार सुरळीत सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीतही जनतेची कामे सुरळीत सुरू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे थोरात म्हणाले.

हे सुद्धा वाचा :

‘एकनाथ शिंदेंकडून भाजपला अद्याप कोणताही प्रस्ताव नाही’

‘आमदारांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांतून मलिदा मिळाला नाही म्हणून ते फुटले’

उद्धव ठाकरेंचा आरोप; भाजपला शिवसेना संपवायची आहे

पूनम खडताळे

Recent Posts

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवा; नरेन्द्र मोदी

दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक…

23 mins ago

विरोधकांच्या चुकीच्या मुद्द्यांना प्रभावीपणे उत्तर द्यावे:डॉ.भारती पवार

मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताची गगनाला गवसणारी प्रगती झाली असून आज जगभरात भारताचे मान उंचावली आहे…

43 mins ago

राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी भाजपाला सत्तेतून तडीपार करा: डॉ. भालचंद्र मुणगेकर

लोकसभेची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी असून मोदी पुन्हा सत्तेत आले तर राज्यघटना बदलून…

1 hour ago

अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर कडक कारवाई करा: प्रगती अहिर

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना ( Prajwal Revanna ) याने अनेक…

2 hours ago

लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा: नाना पटोले

काँग्रेसने ( Congress) देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची…

2 hours ago

कलर्स मराठीचा नवीन शो ‘अबीर गुलाल’चा लक्षवेधी प्रोमो रिलीज

संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स (Colors Marathi) मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला…

3 hours ago