राजकीय

एकनाथ खडसेंनी १२ आमदारांच्या नियुक्तीवरून सुधीर मुनगुंटीवारांना केले ‘लक्ष्य’

टीम लय भारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केले आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीमुळे राज्य सरकारला अतिरिक्त खर्चाचा बोजा सहन करावा लागेल , असे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर खडसे यांनी मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे (Eknath Khadse criticizes Sudhir Mungantiwar).

आपल्या पक्षाचे सरकार असताना सुधीरभाऊंनी कधीही खर्चाचा हिशेब काढला नाही. परंतु, दुसऱ्या पक्षाचे सरकार आले की मात्र यांना खर्चाचा हिशेब दिसतो. तसेच महाराष्ट्राची निर्मिती होऊन जळपास ६० वर्षे झाली. या दरम्यान एकदाही १२ आमदारांची नियुक्ती करण्यात आली नाही. भाजप आणि शिवसेनेचे सरकार होते तेव्हाही नियुक्त्या झाल्या नव्हत्या. त्यावेळीही मुनगंटीवार यांनी कधीही विरोध केला नव्हता, असे खडसे म्हणाले.

नोकरीच्या मागे न लागता कृषी क्षेत्रात क्रांती घडवा!

एसटी महामंडळाच्या मदतीला अजित पवार आले धावून

आपल्या पक्षाचे सरकार असताना सुधीरभाऊंनी कधीही खर्चाचा हिशेब काढला नाही

आपले सरकार असताना विरोध करायचा नाही. बाकी दुसऱ्याच सरकार असले की विरोध करायचा; मुनगंटीवार यांच्याकडून तरी अशी अपेक्षा नाही असे म्हणत खडसे यांनी मुनगंटीवार यांच्यावर टीका केली.

ऑगस्टमध्ये सहा महिन्यातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्या!

ED attaches properties, bank deposits linked to NCP leader Eknath Khadse

एकनाथ खडसे यांचा गुरुवारी वाढदिवस होता या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य करत त्यांच्यावर घणाघाती टीका केली.

कीर्ती घाग

Recent Posts

नगरमधील या पट्ट्याने व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले, आता गुऱ्हाळ व रसवंती धंदा जोरात चालवतोय

लोकसभा निवडणुकीचा(Loksabha Election 2024) तिसरा टप्पा लवकरच होवू घातला या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना…

2 hours ago

BMC देणार मुंबईतील या  चौकाला ‘श्रीदेवी कपूर’ चं नाव

  बॉलीवूडची हवाहवाई गर्ल, अभिनेत्री श्रीदेवी जिने ८०-९० चं दशक गाजवलं, चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.(BMC…

2 hours ago

काय झालं मोदींनी दिलेल्या गॅरंटीचं

२०२४ ची लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात पोहचली असून मागील तीन टप्प्याचे मतदान पाहता मतदारांनी कमी…

3 hours ago

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

20 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

20 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

22 hours ago