देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर महविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र फडणवीसांना टोमणे मारण्यास सुरुवात केली. या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत म्हणतात, आम्ही फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, फडणवीसांचे भविष्य हे उज्वल आहे. त्या नंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणतात, या पूर्वी ही फडणवीस म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही. पुढे ते म्हणतात फडणवीसांनी असे ही सांगितले होते, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवेल (Fadnavis had said that the issue of reservation of funds would be resolved in the first cabinet meeting).
कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून शरद पवार लवकरच घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
बाळासाहेब थोरातांच्या पुढाकाराने पाणी पुरवठा योजनेसाठी 68 लाख 96 हजार निधी मंजूर
महाविकास आघाडीच्या बैठकीत एकमत नाही, या जागांवर होणार पुन्हा चर्चा
Will not allow Devendra Fadnavis to take sanyas: Shiv Sena
तसेच एकनाथ खडसे यांनी ही फडणवीसांना विनंती केली, विरोधी पक्षनेते म्हणून तुमचे काम उत्तम चालू आहे, राजकारण संन्यास तुम्ही घेऊ नका. या वर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही यात उडी घेतली , ते म्हणतात ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे खोटे बोलण्याची मशीन आहेत.’
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…