राजकीय

मनीषा कायंदेंचा भाजपवर घणाघात ,सत्ता गेली की माणसं बिथरतात

टीम लय भारी

मुंबई:- देशात कोरोना पसरण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचे वक्तव्य लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.काँग्रेसचे खासदार, आमदार व कार्यकर्ते चांगलेच आक्रामक झाले आहेत. दरम्यान,शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.(Manisha Kayande’s attack on BJP)

नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याने नाराज झालेल्या काँग्रेसने भाजपच्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांचे आंदोलनही सुरू आहेत. या आंदोलनाला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा भाजपने दिला आहे.  या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले होते. यामुळे मुंबईतील काही ठिकाणी नागरिकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला होता.

आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. पोलिसांनी आज देवेंद्र फडणवीसांच्या  सुरक्षेसाठी पोलिस फौजफाटा तैनात केला होता. पण याचवेळी रक्षणकर्त्या महिला पोलीसांच्या हाताचा चावा भाजप महिला कार्यकर्त्याने घेतला. ही संस्कृती कुठली? ही भाजपची संस्कृती आहे का, ही भाजपा अटलजींची भाजपा आहे का असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा

आमदार मनिषा कायंदेंचा टोला, स्टंटबाज नेते किरीट सोमय्या सपशेल आपटले

नितेश राणेंना जामीन नाकारल्यानंतर मिलिंद नार्वेकरांचे ट्वीट, म्हणाले…

राणे कुटुंबाला आता तरी याची जाणीव होईल,शिवसेनेचा टोला

Wardha illegal abortion case: Will seek appointment of public prosecutor with medical knowledge, says Sena leader

सत्ता गेली की इतकं माणसाने बिथरावं ? नेमकी काय मानसिकता आहे ?असं पुन्हा कोणी करू नये, कराल तर याद राखा शिवसेना पोलिसांच्या पाठशी आहे असा इशारा मनीषा कायंदे यांनी दिला. त्याचप्रमाणे पोलिसांना चावा घेणे ही कुठली नौटंकी हे फडणवीस यांनी सांगावे असं प्रश्न उपस्थित करत, महाराष्ट्र संस्कृतील न मानणारे भाजप आहे. मुंबईकरांना भाजपमुळे जो त्रास झाला ते मुंबईकर विसरणार नाही अशी टीका पटोले यांनी केली.

Pratikesh Patil

Share
Published by
Pratikesh Patil

Recent Posts

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

27 mins ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

14 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

16 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

17 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

18 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

18 hours ago