राजकीय

कसले घंट्याचे बेस्ट CM : नारायण राणे

टीम लय भारी

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातली शाब्दिक युद्धे नारायण राणेंच्या अटकेनंतर सुद्धा सुरूच आहेत. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या विषयावरूनही नारायण राणेंनी थेट मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत (Narayan Rane and Chief Minister Uddhav Thackeray continues even after Narayaan Rane’s arrest.).

मुख्यमंत्र्यांवर कोणीवही समाधानी नाही असे म्हणत मुख्यमंत्री बेस्ट सीएम नाहीत असे राणेंनी ट्विट केले आहे.

व्याघ्र प्रकल्पातील बाधित स्थानिकांना घेऊन निसर्ग पर्यटनाच्या योजना

अल्पवयीन मुली वर अत्याचार, माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे नेते डी एम बावळेकर यांच्या दोन पुत्रांचा गुन्ह्यांमध्ये समावेश

नारायण राणेंनी ट्विटर वर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे ट्राफिक पोलीस  बुंजवताना दिसत आहेत.

महाराष्ट्राची जनता त्रस्त झाली आहे, कोणताही कर्मचारी वर्ग ठाकरे सरकारवर समाधानी नाही असे नारायण राणेंचे म्हणणे आहे. महाराष्ट्राला राज्य सरकार वीस वर्ष मागे घेऊन गेले. असेही ते यावेळी म्हणाले.

आत्महत्या करणाऱ्यांचा मृत्यू कोविड मुळेच, केंद्राचे सुप्रीम कोर्टात वक्तव्य


 


कसले घंट्याचे बेस्ट CM : नारायण राणे

Days after he told cops to arrest Narayan Rane, minister gets ED summons

Mruga Vartak

Recent Posts

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

31 seconds ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

1 hour ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

2 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

16 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

18 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

18 hours ago