28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeराजकीय

राजकीय

‘राहूल गांधींच्या पराभवाचा बदला देवेंद्र फडणवीसांना हरवून घेणार’

लय भारी न्यूज नेटवर्क नागूपर : लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने राहूल गांधी यांचा अमेठी मतदारसंघात पराभव केला होता. हा पराभव आपल्या जिव्हारी लागला आहे....

उर्मिला मातोंडकरांची काँग्रेसकडून मनधरणी, प्रचारात सहभागी होण्याची केली विनंती

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची मनधरणी करण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात...

गोपीचंद पडळकरांमुळे महादेव जानकरांची पंचाईत

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षाने बारामतीमधून उमेदवारी दिली आहे. पण या उमेदवारीमुळे पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर...

आदित्य ठाकरेंच्या कोटी कोटीच्या निमित्ताने सहजच…

अॅड. विश्वास काश्यप आदित्यजी हे त्यांच्या नुकत्याच सुरू झालेल्या राजकीय कारकिर्दीत आमदारकीची निवडणूक लढवीत आहेत. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सारख्या राजकीय घराण्यात जन्माला आलेल्या मुलांचे हेच...

चंद्रकांत पाटलांकडून ब्राह्मण समाजाला हवाय आरक्षणाचा शब्द

लय भारी न्यूज नेटवर्क पुणे : चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. पाटील यांना पाठींबा देण्यासाठी ब्राह्मण समाजाने काही अटी घातल्या आहेत. त्यात...

पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना आणखी एक दणका

लय भारी न्यूज नेटवर्क परळी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. टी. पी मुंडे यांनी भाजपमध्ये शनिवारी प्रवेश केला. ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीच हा प्रवेश...

मंत्री राम शिंदे यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या उमेदवाराचा अर्ज वैध 

लय भारी न्यूज नेटवर्क  जामखेड: एकीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याची अफवा सोशल मिडीयात चर्चेत आल्यानंतर मतदारसंघातील राजकीय वातावरण चाांगलेच ढवळून...

मनसे उमेदवाराचा अर्ज बाद

लय भारी न्यूज नेटवर्क हिंगणघाट : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत काल संपली. त्यानंतर शनिवारपासून निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू केली आहे. या...

रोहित पवारांचा अर्ज बाद झाल्याची चर्चा : कर्जत – जामखेडमध्ये उडाली खळबळ 

लयभारी न्यूज नेटवर्क  जामखेड : राज्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रोहित राजेंद्र पवार या उमेदवाराचा उमेदवारी...

गोपीचंद पडळकरांवर टीका करू नका : अजित पवार

लय भारी न्यूज नेटवर्क पुणे :  ‘कुणी बाहेरून येऊन आपल्याकडे निवडणूक का लढवावी, असा विचार करणे चुकीचे आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करू नका’,...