राजकीय

भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमक्या

टीम लय भारी

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसैनिक यांच्यात मंगळवारी संघर्ष झाला होता. राणेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून हा वाद निर्माण झाला होता. याच कारणावरून भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचे सांगितले आहे ( Prasad Lad get threatening phone call).

 लाड यांनी ट्विट करत ‘ मला धमकीचे फोन येणे हे हास्यास्पद आहे. परंतु वैचारिक पातळी सोडलेल्या लोकांकडून आपण अजून काय अपेक्षा करू शकतो?’ असा सवाल त्यांनी केला.

निलेश राणेंनी शिवसेनेला डिवचले

ठाकरे सरकारला उठलाय पोटसुळ : प्रविण दरेकर

धमकींचे फोन येत असल्याचे ट्विट करून सांगितले

त्याचबरोबर या सर्व प्रकरणावर आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबतची माहिती देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे सरकारचे काम आहे असे ही ते म्हणाले.

‘पोपटाचा प्राणही मुंबई महानगरपालिकेत’

Narayan Rane’s silence during Jan Ashirwad Yatra will be powerful: Chandrakant Patil

प्रसाद लाड हे शेवट पर्यंत नारायण राणेंच्या सोबत होते. लाड यांनी पोलिसांनी नारायण राणें सोबत गैर वर्तन केले. तसेच राणेंच्या हातातील जेवणाचे ताट पोलिसांनी हिसकावून घेतल्याचा आरोप सुध्दा केला होता.

कीर्ती घाग

Recent Posts

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

18 mins ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

34 mins ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

2 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

3 hours ago

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

1 day ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

2 days ago