राजकीय

शिवसेनेच्या प्रयत्नांना यश : जावलीत नळ पाणीपुरवठा योजनांसाठी निधी मंजुर

टीम लय भारी

जावली : जावली तालुका पर्जन्यमान असुन देखील जावलीतील गांजे , आबेघर तर्फ मेढा , कुसुबी , उबरेवाडी , मुकवली गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती नसल्यामुळे जटील झाला होता .जावलीचे शिवसेना नेते एकनाथ ओबळे यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत १५ लाख रुपयांचा निधी गांजे , कुसुबी , आबेघर , उबरेवाडी , मुकवली गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती करीता मंजुर केला असल्याची माहीती शिवसेना नेते एकनाथ ओबळे यांनी दिली (Shiv Sena efforts : Funds sanctioned for tap water supply schemes in Jawali).

जावलीतील निधी गांजे , कुसुबी , आबेघर , उबरेवाडी , मुकवली यागावच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना दुरुस्तीला निधी नसल्यामुळे मरणसन्न अवस्थेत गेल्या होत्या . जावलीत पर्जन्यमान मुबलक असुन देखील जावलीतील कडेकपारीतील माताभगिनीच्या डोक्यावरील हंडा दररोजचा नित्यनियम होवुन बसला आहे .

माझी वसुंधरा अभियानात पाचगणी नगरपालिका ठरली मानकरी

सातारच्या जान्हवी यांनी सिद्धासन आसनमध्ये केला 5 तासाचा नवा विश्वविक्रम

जावलीच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचा निधी मार्गी लावण्याकरीता शिवसेना नेते एकनाथ ओबळे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन प्रयत्न केले असल्याने १५ लाख निधी राज्याचे ग्रामीण पाणी पुरवठा मत्री गुलाबराव पाटील यांनी निधीकरीता हिरवा कंदील दाखवत १५ लाख रुपायाचा निधी उपलब्ध केला आहे .

कंटेन्मेंट झोनमध्ये सभांना परवानगी नाही, सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या नव्या गाईडलाईन जारी

Maharashtra Calls Bandh To Support Farmers; Traders’ Body Says Won’t Join

जावली तालुक्यांतील आबेघर तर्फ मेढा ३.३९ लाख , उंबरेवाडी २.८४ लाख, कुसुबी १.३० लाख , गांजे २.८९ लाख , मुकवली ४.५२ लाख रुपाया निधी मंजुर झाला आहे . जावलीचे शिवसेना नेत एकनाथ ओबळे यांनी निधी आणण्याकरीता महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन प्रयत्न केले .

 

कीर्ती घाग

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

6 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

6 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

8 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

10 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

10 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

11 hours ago