35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यसातारच्या जान्हवी यांनी सिद्धासन आसनमध्ये केला 5 तासाचा नवा विश्वविक्रम

सातारच्या जान्हवी यांनी सिद्धासन आसनमध्ये केला 5 तासाचा नवा विश्वविक्रम

टीम लय भारी

सातारा जिल्ह्यात राहणाऱ्या जान्हवी जयप्रकाक्ष इंगळे यांनी नवा विश्वविक्रम केला आहे. योगविश्र्वातला हा त्यांचा सलग तिसरा विश्वविक्रम आहे. जान्हवी यांनी ८ तास १३ मिनिटे २१ सेकंद स्तब्ध, काहीही हालचाल न करता हा विश्वविक्रम केला आहे (Janhvi Ingle, who lives in Satara district, has set a new world record).

त्यांच्या या विश्वविक्रमाची नोंद योगा बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. तसेच या संदर्भात जान्हवी यांना गोल्ड मेडल, सर्टीफिकेट, बँच होल्डर, टी- शर्ट इत्यादी बाबी कुरियर द्वारे प्राप्त झाले आहेत.जान्हवी या सातारा जिल्ह्यामधून योगविश्वात जागतिक विश्वविक्रम करणार्या पहिल्या युवती आहेत.. जान्हवी हिने या आधी सलग ५ तास १ मिनिट १७ सेकंदा स्थिर राहून सिद्धासन आसन मध्ये पहिला विश्वविक्रम केला आहे.

कंटेन्मेंट झोनमध्ये सभांना परवानगी नाही, सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या नव्या गाईडलाईन जारी

नागपुरात दीक्षाभूमीवर होणारे सर्व कार्यक्रम रद्द, संघाचे शस्त्रपूजनही मर्यादित लोकांमध्ये, हे आहे कारण

Janhvi Ingle, who lives in Satara has set world record
सलग ५ तास १ मिनिट १७ सेकंदा स्थिर राहून सिद्धासन आसन मध्ये पहिला विश्वविक्रम केला

तसेच मार्च महिन्या मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून नऊवारी साडी मध्ये १ तास १९ मिनिटे ३४सेकंदामध्ये दहा हजार वेळा तितली क्रिया करून  दुसरा नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करत तो समस्त महिलांना समर्पित केला…नऊवारी साडी मध्ये योगविश्वात विश्वविक्रम करणार्या पहिल्या युवती आहेत…

जान्हवी या गेली १४वर्षे योगसाधना करत असून त्या आयुष मिनिस्ट्री सर्टिफाईड योगा टिचर आहेत… इंटरनँशनल आणि काँर्पोरेट योगा ट्रेनर आहेत…त्याच बरोबर जान्हवी यांनी देशविदेशातील स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्राविण्य मिळवले आहे….जान्हवी या मँराथाँन रनर हि आहेत…जान्हवी कि योगशाला याच्या त्या संस्थापक असून  सर्ववयोगटासाठी आँनलाईन पद्धतीने सध्या योगवर्ग घेत आहेत .

एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणीची तारीख जाहीर, तब्बल दोन वर्षानंतर मुहूर्त

“Anti-Drugs Bureau Let 3 People Go”: Maharashtra Minister Releases Videos

जान्हवी कि योगशाले मार्फत एप्रिल२०२० पासून आज पर्यंत कोरोना काळात सर्वांसाठी आणि कोरोना पेशेंट होम क्वाँरनटाईन ,आयसोलेट पेंशेट साठी मोफत योगा सेशन घेत असून याची दखल  लंडन बुक आँफ रेकाँर्डने घेतली असून लंडन बुक आँफ रेकाँर्डने कमिटमेंट सर्टिफिकेट देऊन गौरव केला आहे….

Janhvi Ingle, who lives in Satara has set world record
जान्हवी जयप्रकाश इंगळे

आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्त सामाजिक संस्था,एनजिओ,डाँक्टर,पत्रकार,आरोग्यसेवक,नर्स,पोलिस विद्यार्थी आणि पालक अशा एक हजार लोकांना आँनलाईन मोफत योगा सेशन घेऊन योग दिवस साजरा केला. जान्हवी यांना द ग्लोबल आयकाँन आँफ इंडिया,महाराष्ट्र आदर्श युवती क्रिडा रत्न पुरस्कार,द प्राईड आँफ इंडिया,द बेस्ट योगा गुरु,महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार  तामिळनाडू योग असोसेशन तर्फे योगाचारिणी अवाँर्ड,इंटरनँशनल इंस्पिरेशन वुमन अवाँर्ड,निशान ए हिंद इंटरनँशनल अवाँर्ड,क्रिडा पुरस्कार ,कलाम्स स्पार्कलिंग डायमंड अवाँर्ड,आयुष मिनिस्ट्री Ycb  तर्फे प्लाटिनम टिचर अवाँर्ड, वुमन्स पाँवर अँंड वाँईस अवाँर्ड,अमृत संतान इंटरनँशनल अँवार्ड…अशा अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.

सातारच्या जान्हवी यांनी सिद्धासन आसनमध्ये केला 5 तासाचा नवा विश्वविक्रम

अमेरिका,लंडन कँनडा येथील संस्थानी देखील त्यांचा गौरव केला आहे..त्याच बरोबर इतर हि विश्वविक्रमा मध्ये त्यांनी भाग घेतला असून हायरेंज बुक, इंटरनँशनल बुक मध्ये नोंद झाली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी