32 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयस्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल

स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महंत शांतिगिरी महाराज यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यांनतर मंगळवारी महन्त सिद्धेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज यांनी अनेक साधूसंतांच्या उपस्थितीत व राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज (पंचायती अखाड़ा श्री निरंजनी) यांच्या कृपा आशीर्वादाने शाही मिरवणुक काढत निवडणुकीचा अर्ज भरला. यावेळी महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी यांनी राष्ट्रसेवेसाठी एक संन्यासी लोकसभा निवडणुकीत अर्ज भरत असून त्यांना मतदारांनी विश्वास दाखवून निवडून द्यावे असे आवाहन केले.

महंत शांतिगिरी महाराज यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यांनतर मंगळवारी महन्त सिद्धेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज यांनी अनेक साधूसंतांच्या उपस्थितीत व राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज (Swami Siddheshwaranand Saraswati Maharaj) (पंचायती अखाड़ा श्री निरंजनी) यांच्या कृपा आशीर्वादाने शाही मिरवणुक काढत निवडणुकीचा अर्ज (files nomination) भरला. यावेळी महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वतीजी यांनी राष्ट्रसेवेसाठी एक संन्यासी लोकसभा निवडणुकीत अर्ज भरत असून त्यांना मतदारांनी विश्वास दाखवून निवडून द्यावे असे आवाहन केले.(Swami Siddheshwaranand Saraswati Maharaj files nomination)

बिडी भालेकर मैदान शालिमार येथून शाही मिरवणुकी सुरुवात करून मिरवणूक शिवसेना कार्यालय शालिमार , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां पुतळा सीबीएस या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत रॅली काढत अर्ज दाखल केला. यापूर्वी श्री काळाराम मंदिरात महाआरती करण्यात आली . त्याला नाशिक आणि त्रंबकेश्वरमधील अनेक आखाड्यांचे महंत , साधू , भक्त परिवार उपस्थित होते.

अर्ज दाखल करताना स्वामी शंकरानंद सरस्वती महाराज, महंत गणेशनंद सरस्वती महाराज, महंत गिरीजानंद सरस्वती महाराज, महंत विष्णूगिरी महाराज ठाणापती- जुना आखाडा, महंत धनंजयगिरी महाराज ठाणापती- पंचायती श्री निरंजनी आखाडा, महंत अजयपुरी महाराज- महानिर्वाणी आखाडा, महंत बालकमुनी महाराज- बडा उदासीन आखाडा, उदय गिरीजी महाराज- अटळ आखाडा , गुरुवेंद्रसिंग शास्त्री- निर्मल आखाडा महंत सहजानंदगिरी महाराज- जुना आखाडा , बृहस्पतीगिरीजी महाराज- जुना आखाडा, महिंद्रगिरीजी महाराज ठाणापती जुना आखाडा, महंत रामानंद सरस्वती

ब्रह्मदर्शनाश्रम
महंत यशनाथ- नाथ आखाडा त्रंबकेश्वर , महंत विश्वनाथजी- आदिनाथ आखाडा त्र्यंबकेश्वर, महंत दिव्यानंद महाराज- अन्नपूर्णा आश्रम , महंत रामानंद सरस्वती महाराज- आनंद आखाडा,ठाणापती महंत दिपेंद्रगिरी- अटल आखाडा, महंत कामेश्वरानंद सरस्वती, ठाणापती महंत छबिरामपुरी- जुना आखाडा, महंत अजयपुरी- जुना आखाडा, महंत बृहस्पतिगिरी- जूना आखाडा, महंत सुखदेवगिरी- जुना खडा, महंत दत्तात्रयगिरी- जुना आखाडा, महंत विलासगिरी- जुना आखाडा, ठाणापती महंत गोपालदासजी महाराज- बडा उदासीन आखाडा, महंत त्रंबकमुनी- बडा उदासीन आखाडा, महंत राहुलगिरी- कामेश्वर आश्रम, महंत शिवेश्वर स्वामी- कामेश्वर आश्रम, महंत रामस्वरूपगिरी बालानंद आश्रम, महंत मनीषगिरी बालानंद आश्रम, महंत स्वात्मानंदपुरी बालानंद आश्रम
महंत निर्मल चेतन रामकुटी, महंत परशुरामगिरी महाराज जनार्दन स्वामी आश्रम
महंत राधेश्यामगिरी जनार्दन स्वामी- आश्रम , ठाणापती महंत बजरंग भारती- आव्हान आखाडा
ठाणापती महंत विश्वनाथजी- आदिनाथ आखाडा, महंत कपूरगिरी- गौतमेश्वर आश्रम, महंत निर्भय गिरी गौतम तलाव, महंत

चंद्रानंद सरस्वती
महंत कुमारानंद ब्रह्मचारी, महंत सत्येद्रानंद सरस्वती, ठाणापती महंत आर्यानंद सरस्वती- जुना आखाडा
ठाणापती महंत भागवतानंदगिरी- जुना आखाडा सेक्रेटरी महंत पिनाकेश्वरगिरी- जुना आखाडा, महंत विलागिरी- जुना आखाडा, महंत रामप्रसादगिरी जनार्दन- स्वामी आश्रम, महंत रमणगिरी, ठाणापती महंत नारायणदास- सिताराम आश्रम आदीसह भक्तगण उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी