राजकीय

ठाकरे सरकारने धनगरांच्या तोंडावर बोळा फिरवला आहे : गोपीचंद पडळकर

टीम लय भारी

मुंबई : धनगर जाती समाजातील नोकरीतील पदोन्नतील रद्द झालेले आरक्षण पूर्ववत करावे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली होती. या मागण्यांचा आराखडा मांडत धनगर समाजाचा मंत्रालयावर महामोर्चा काढणार आहे. जोपर्यंत धनगर समाजाला एसटी चा दाखला मिळत नाही. तो पर्यंत समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे(Thackeray government has turned a blind eye to Dhangar: Gopichand Padalkar).

धनगर समाजाची कोंडी फोडण्याची ताकद फडणवीस सरकारनं दिलेल्या. “जे आदिवासांनी ते धनगरांना” या धोरणांतर्गत महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजनेसह २२ कल्याणकारी योजना होत्या.

धनगर समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. या आंदोलनात धनगर समाजाच्या मागण्यांचा आपण गांभीर्य पूर्वक विचार करावा, अशी मागणी धनगर समाज करणार आहे. मुघल, इंग्रज हर एक गनिमांना अंगावर घेऊन स्वातंत्र्याचा ध्वज उंचवणारा माझा समाज आहे. माझ्या समाजाचा वापर आज प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलण्यासाठी व्हावी, अशी काही मोजक्या घराण्यांची इच्छा आहे. फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या धनगरांना आरक्षण मिळेपर्यंत जे आदिवासींना ते धनगरांना लागू केलेल्या योजना तात्काळ लागू कराव्यात असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले(Gopichand Padalkar said that the agitation will be carried out on behalf of the Dhangar community).

आंदोलनात धनगर समाजाच्या मागण्यांचा आपण गांभीर्य पूर्वक विचार करावा

हे सुद्धा वाचा

यशवंत ब्रिगेड यांच्या वतीने धनगर समाजाचा मंत्रालयावर महामोर्चा

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लघू उद्योगांना मिळणार सहकारी बँकांकडून विनातारण कर्ज !

नारायण राणेंचा शिवसेना पक्षावर हल्लाबोल

BJP leader Gopichand Padalkar terms ST bus employees strike as ‘conspiracy’

ओबीसी आरक्षण पूर्ववत होण्यासाठी तीन महिन्यांच्या आत तयार करावा. लॉकडाऊन, अतिवृष्टी, गावागावत हल्ले, आघाडीचं सरकार आलं की विस्थापितांना टाचेखाली चिरडण्याचा राक्षसी आनंद प्रस्थापितांना घ्यायचा असतो.

धनगरांच्या सक्षमीकरणाच्या योजना तातडीनं लागू करा : गोपीचंद पडळकर

यासाठी १ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात होतील मात्र प्रस्थापितांनी सत्ता ताब्यात घेऊन परत ३ कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम केलंय. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. माझ्या समाजाचा वापर आज फक्त आणि फक्त प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलण्यासाठी व्हावी, अशी काही मोजक्या घराण्यांची इच्छा आहे. त्यांना मला सांगणंय, धनगरांच्या सक्षमीकरणाच्या योजना तातडीनं लागू करा, अन्यथा लक्षात ठेवा गाठ ३ कोटी धगनर बांधवांशी आणि गोपिचंद पडळकर बरोबर असल्यास पडळकरांनी सांगितले.

Team Lay Bhari

Recent Posts

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

19 mins ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

31 mins ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

39 mins ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

50 mins ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

1 hour ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

1 hour ago