राजकीय

मंत्री संदीपान भुमरे यांनी गद्दारी केल्यानंतरही त्यांना ठाकरे सरकारकडून गिफ्ट

टीम लय भारी

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या कृपेने मंत्री झालेले संदिपान भुमरे आता शिंदे गटात सामील झाले आहेत. भुमरे यांनी गद्दारी केल्यानंतरही ठाकरे सरकारने त्यांना मोठे गिफ्ट दिले आहे.गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खात्याने भुमरे यांना हे गिफ्ट दिले आहे. म्हाडाच्या वतीने नुकतीच घरांची सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये भुमरे यांना घर मिळाले आहे.

 

आमदार या संवर्गातून भुमरे यांना हे घर मिळाले आहे. खरेतर, मंत्र्यांकडे बंगले, गाडी, नोकर – चाकर असतात. असे असतानाही भुमरे यांनी घरासाठी अर्ज केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.विशेष म्हणजे, ज्या सरकारच्या विरोधात त्यांनी कटकारस्थान रचले त्याच सरकारने त्यांना हे घर दिले आहे. त्यामुळे स्वाभिमान जागृत ठेवून ते मिळालेले घर परत करणार की,लॉटरी लागलेले घर कोडगेपणाने पदरात पाडून घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हे सुद्धा वाचा : फुटीर आमदार मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात शिवसैनिकांचे आंदोलन !

मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांशी साधला संवाद; राजकारणाचा खेळ चालत राहील, पण जनतेचे प्रश्न सोडविण्याचे दिले निर्देश

आसामची इज्जत जात आहे, इथून लवकर चालते व्हा; एकनाथ शिंदेंना स्थानिकांचे पत्र

नवेली कांबळे

Naveli Kamble is a reporter/ sub editor.

Recent Posts

काय झालं मोदींनी दिलेल्या गॅरंटीचं

२०२४ ची लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात पोहचली असून मागील तीन टप्प्याचे मतदान पाहता मतदारांनी कमी…

34 mins ago

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

18 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

18 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

20 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

22 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

22 hours ago