टेक्नॉलॉजी

OnePlus 10 Pro लाँच होणार, जाणून घ्या नवीन फोनमध्ये काय असेल खास?

टीम लय भारी

मुंबई : 2021 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 14 दिवसांनी 2022 हे नवीन वर्ष सुरु होईल. या वर्षाच्या पहिल्या तिमाहित अनेक लेटेस्ट स्मार्टफोन लाँच होणार आहेत. हे वर्ष संपण्यापूर्वीच पुढच्या वर्षी लॉन्च होणार्‍या डिव्हाइसेसची माहिती समोर येऊ लागली आहे(OnePlus 10 Pro’s new phone will be launched soon)

OnePlus कंपनी दरवर्षी पहिल्या तिमाहीत आपली नवीन फ्लॅगशिप सिरीज लॉन्च करते, ज्यामध्ये अनेक चांगले फीचर्स आणि कॉन्फिगरेशन्स मिळतं. यावेळी ग्राहक OnePlus 10 सीरीजच्या फोनची वाट पाहत आहेत.

एव्हेंजर्स’चे सर्व रेकॉर्ड ब्रेक करत ‘स्पायडरमॅन’ ठरला बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर

ओबीसी आरक्षणावरून नवाब मलिक यांचा इशारा!

कंपनीने अजून OnePlus 9RT भारतात सादर केलेला नाही. पण त्यापूर्वीच OnePlus 10 Pro बद्दल माहिती समोर येऊ लागली आहे. (OnePlus 10 Pro specification details leake ahead of its launch)

OnePlus 10 Pro मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले मिळेल, जो 2K (2 हजार रिझोल्यूशन) सह बाजारात दाखल होईल. यात 120Hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळेल, जो गेमिंग आणि स्क्रोलिंग अनुभव सुधारतो. यात LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनमध्ये एक सिंगल होल कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो वरच्या डाव्या बाजूला आहे.

मुलींचं लग्नाचं वय २१ करण्यावरून नवाब मलिकांचा मोदी सरकारवर निशाणा

OnePlus 10 Pro specifications leaked a day after OnePlus Nord 2 CE design renders surface

वनप्लस 10 प्रो मधील संभाव्य कॅमेरा सेटअप

डिजिटल चॅट स्टेशननुसार, या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यापैकी प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल, तर सुपर वाईड अँगल कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल, तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे, जो 3X झूमसह सादर केला जाईल. यात सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

टीम लय भारी

Recent Posts

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

1 hour ago

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

7 hours ago

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

8 hours ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

8 hours ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

8 hours ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

9 hours ago