31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजधक्कादायक : महाराष्ट्रात ८१९ पोलिसांना कोरोना

धक्कादायक : महाराष्ट्रात ८१९ पोलिसांना कोरोना

लय भारी टीम

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ८१९ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. सात पोलिसांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

लॉकडाउनमध्ये कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिसांवर कामाचा ताण पडत आहे. कोरोनाबाधित भागामध्ये ड्यूटीवर तैनात पोलिसांना त्याचा फटका बसला आहे. पोलिसांवर ताण पडत असताना कोरोनाचं नवं संकट समोर आलं आहे. लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करुन आत्तापर्यंत चार कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी