टॉप न्यूज

प्राजक्त तनपुरे यांनी अनोख्या पध्दतीने जयंत पाटील यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

टीम लय भारी

राहुरी : जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे. जयंत मामांना प्राजक्त तनपुरे यांच्याकडून हटके पध्दतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आहे. मंत्रीमंडळातील राजकारणात मामा-भाचे, काका- पुतने, बाप-लेक असे अनेक नाती आहेत(Prajakt Tanpure wished Jayant Patil a happy birthday in a unique way).

अनोख्या शैलीने भाच्याने आपल्या मामांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य जलमय करण्याची इच्छा मनाशी बाळगून त्या दृष्टीने प्रत्येक पाऊल टाकणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुरोगामी विचारांची गंगा सर्वदूर पोहोचवणारे, जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मी लहानपणापासूनच वेळोवेळी पाहत आलेलो प्रसंगी कठोर पण आपल्या कुटुंबासाठी, कार्यकर्त्यांसाठी अतिशय मृदू असलेले जयंत मामा आहे. त्यांची नियोजनबद्ध कार्यपद्धती, निर्णयक्षमता, निश्चयाची दृढता मला नेहमीच प्रभावित करत आलेली आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाची सावली माझ्यावर सदैव पडत राहिल.त्याच्यामुळे मी घडलो थोडेसे का होईना पण त्यांच्या अथक लोकसेवेचे प्रतिबिंब माझ्याकडून पडो यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. जयंत मामांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा!

हे सुद्धा वाचा

हे तर भाजपाकडून शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन; जयंत पाटलांचा निशाणा

संजय राऊताच्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन : अजित पवार

संत रोहिदास महाराजांनी देशाला सामाजिक व आध्यात्मिक उंचीवर नेले : धनंजय मुंडे

Now, Maharashtra minister Jayant Patil has an offer for Tesla CEO Elon Musk

Team Lay Bhari

Recent Posts

पत्रकार नेहा पुरव यांना धमकी देण्यार्‍यांना गजाआड करा; मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

पत्रकार नेहा पुरव (journalist Neha Purv) प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना घरी जाऊन बातमी…

9 mins ago

नाशिक जेलरोड येथील महिलेला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पुण्यातून अटक

जेलरोड परिसरातील मोरे मळ्यात क्षुल्लक कारणावरून महिलेला घरात कोंडून बाहेरून आग लावली आणि महिलेस जिवंत…

32 mins ago

शंभर वर्षातील स्क्वाड्रन लीडर च्या कार्याचे कौतुक करण्यासाठी एअर मार्शल नाशिकमध्ये दाखल

प्रचंड जिद्दीची,चिकाटीची, अतुलनीय शौर्याची आणि प्रखर देशाभिमानाची।। होय,आज अभिमानाने सांगावेशे वाटत आहे. कहाणी रानवड च्या…

1 hour ago

कलर्स मराठीवर नव्या मालिकेचं होतंय आगमन; ‘अबीर गुलाल’ मालिकेचा प्रोमो रिलीझ

संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला सज्ज झालीय.…

1 hour ago

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा गौप्यस्फोट : महाविकास आघाडी करणार होती भाजपच्या या नेत्यांना अटक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाविकासआघाडी सरकारवर खळबळजनक…

2 hours ago

पंचवटी आणि नाशिक पूर्व मध्ये हॉकर्स व पथविक्रेत्यांवर कारवाई

महानगर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नुकतीच पंचवटी व नाशिक पूर्व विभागातील परिसरात अनाधिकृत बॅनर्स व…

2 hours ago