व्हिडीओ

राहुल गांधींनी रायबरेलीच का निवडलं?

मै शेरनी हूं और लढना भी जानती हूं, हे वाक्य आहे नुकत्याच झालेल्या रायबरेली(Raebareli) येथील प्रचारसभेतील प्रियांका गांधी(Priyanka Gandhi) यांचं. अमेठीतून किशोरीलाल शर्मा आणि रायबरेलीतून राहुल गांधींसाठी(Rahul Gandhi) प्रियांका गांधी या आता मैदानात उतरलेल्या आहेत(Why did Rahul Gandhi choose Rae Bareli). अमेठीच्या जागेवरून गांधी घरातून कोण उभे राहणार यावर चर्चेला विराम लागला असला तरी प्रियांका गांधीच्या नावाची बरीच चर्चा आधी सुरू होती. पण घराणेशाहीला अधोरेखीत करत भाजप कॉंग्रसेवर(Congress) टिका करू शकेल म्हणूनच कि काय केवळ एकच उमेद्वार गांधी कुटुंबातून पुढे केला गेला. त्यातही राहूल गांधी हे अमेठीतून उभे राहतील असं वाटत असतानाच भाजपने(BJP) त्यांचे उमेद्वार जाहीर केल्यानंतरच क़ॉंग्रेसकडून राहुल गांधींची उमेद्वारी रायबरेलीतून जाहीर करण्यात आली. तर रायबरेलीच का….
सायली धामणे

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

1 hour ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

2 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

2 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

3 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

5 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

5 hours ago