31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईधनंजय मुंडेंचा वंचितांसाठी मोठा निर्णय, मुंबईत १६ हजार घरे देणार

धनंजय मुंडेंचा वंचितांसाठी मोठा निर्णय, मुंबईत १६ हजार घरे देणार

टीम लय भारी 
मुंबई : मुंबई शहरातील पात्र सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी १६ हजार घरे मुंबईत  उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते मुंडे बोलत होते.
धनंजय मुंडेंचा वंचितांसाठी मोठा निर्णय, मुंबईत १६ हजार घरे देणार
धनंजय मुंडेंचा वंचितांसाठी मोठा निर्णय, मुंबईत १६ हजार घरे देणार
जाहिरात
मुंडे म्हणाले की, राज्यातील सफाई कामगारांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे. तसेच लाड – पागे समितीच्या शिफारशीनुसार सर्व सफाई कामगारांना लाभ देण्याबाबतचा विषय मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक घेऊन सोडविण्यात येईल.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी