31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रsaibaba ;कथित नक्षलवादी प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष

saibaba ;कथित नक्षलवादी प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष

मुंबई (mumbai )उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दहशतवादी कारवाया प्रकरणी कथित नक्षलवादी आरोप असलेले प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ जी.एन. साईबाबा यांच्यासह सर्व आरोपींना निर्दोष केले.

नागपूर ;

मुंबई (mumbai )उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दहशतवादी कारवाया प्रकरणी कथित नक्षलवादी आरोप असलेले प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा उर्फ जी.एन. साईबाबा यांच्यासह सर्व आरोपींना निर्दोष केले.

गडचिरोली सत्र न्यायालयाने 7 मार्च 2017 रोजी विजय तिरकीला दहा वर्षे सचिन कारावास व इतर सर्व आरोपींना जन्मठिकाची कमाल शिक्षा सुनावली होती.या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात आतील दाखल केले होते उच्च न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला होता.
न्यायमूर्ती विनय जोशी व वाल्मिकी मॅनेझस यांनी हा निर्णय दिला.कायद्यातील तरतुदीचं काटकोर पालन करण्यात आलं नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी