31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकॉंग्रेसच्या माण तालुकाध्यक्षपदी दादासाहेब काळे यांची नियुक्ती

कॉंग्रेसच्या माण तालुकाध्यक्षपदी दादासाहेब काळे यांची नियुक्ती

टीम लय भारी

मुंबई :- माण तालुका काँग्रेस (Congress) कमिटीच्या अध्यक्षपदी दादासाहेब काळे (Dadasaheb Kale) यांची निवड करण्यात आली आहे. दादासाहेब काळे (Dadasaheb Kale) हे आंधळी गावचे सुपुत्र आहेत. दादासाहेब काळे (Dadasaheb Kale) यांची निवड काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. दादासाहेब काळे (Dadasaheb Kale) यांनी आगामी काळात काँग्रेस (Congress) पक्षाची संघटनात्मक बांधणी करणार आहे अशी माहिती या वेळी दिली.

सर्वसामान्य कुटुंबातील दादासाहेब काळे (Dadasaheb Kale) हे सर्वसामान्य गोर गरीब शेतकरी कष्टकरी समाजासाठी व कॉंग्रेस (Congress) पक्ष वाढीसाठी अहोरात्र काम करत त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी दखल घेऊन काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दादासाहेब काळे (Dadasaheb Kale) यांच्यावर माण तालुका काँग्रेस (Congress) कमिटी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.

उद्धव ठाकरे शिवसैनिकांना देणार कानमंत्र, वर्धापन दिनानिमित्तच्या भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष

विलासराव देशमुख, बाळासाहेब थोरात आणि कोकरू!

२००७ साली माण तालुक्यात काँग्रेस (Congress) पक्षाचा आंधळी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवून मीनाक्षीताई काळे पहिल्यांदा बिनविरोध लोकनियुक्त सरपंच झाल्या. त्यानंतर २०१२ मध्ये आंधळी जिल्हा परिषद गटातून मीनाक्षीताई काळे सदस्य मधून निवडून आल्या. त्यानंतर २०१४ मध्ये दादासाहेब काळे (Dadasaheb Kale) यांची आंधळी सोसायटीच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली त्यानंतर २०१७ मध्ये पुन्हा एकदा आंधळी ग्रामपंचायतीवर काँग्रेस (Congress) पक्षाचा झेंडा फडकवून मीनाक्षीताई काळे लोकनियुक्त सरपंच झाल्या. दादासाहेब काळे (Dadasaheb Kale) हे २०१३ पासून महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण कृती समितीचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत.

2009 पासून विश्वजीत कदम यांच्या सोबत युवक काँग्रेसच्या माध्यमातून माण खटाव विधानसभा मध्ये चांगले काम केले आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून ही चांगले काम केले. दखल घेत सत्यजीत दादा तांबे यांनी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस म्हणून काम करण्याची संधी दिली.

Ensure Covid-appropriate behaviour is followed, Centre tells states as lockdown restrictions ease

दादासाहेब काळे (Dadasaheb Kale) यांच्या रुपाने प्रथमच माण तालुक्या मध्ये धनगर समाजाला न्याय मिळाल्याची भावना सगळ्याकडून व्यक्त होत आहे. दादासाहेब काळे (Dadasaheb Kale) यांची तालुका काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातून सर्व स्थरातुन कौतुक केले जात आहे विशेषता ओबीसी व धनगर समाजातून अभिनंदन केले जात आहे.

यावेळी दादासाहेब काळे (Dadasaheb Kale) यांना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री सत्यजित पाटील, मंत्री विश्वजित कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे काँग्रेस नेते रणजित देशमुख, प्रांतिक सदस्य बाळासाहेब माने, जिल्हा उपाध्यक्ष एम के भोसले, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, माजी सभापती अशोक गोडसे,महिला जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक, जिल्हाध्यक्ष मनोज तपासे, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, खटाव तालुका काँग्रेस अध्यक्ष विवेक देशमुख म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट, वडूजचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस प्राध्यापक विश्वंभर बाबर, सातारा जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस निलेश काटे, म्हसवड नगरसेवक विकास गोंजारी, मान तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष नकुसाताई जाधव, जिल्हा सरचिटणीस विष्णुपंत अवघडे माजी सभापती विजय बनसोडे, बिजवडीचे उपसरपंच योगेश भोसले, टाकेवाडीचे सरपंच निलेश दडस, अशोक पोतदार, मंगेश जगदाळे,बाबा माने, युवक सातारा जिल्हा सरचिटणीस सागर सावंत, विद्यार्थी काँग्रेस सातारा जिल्हा सरचिटणीस पंकज पोळ, माजी सभापती धर्माबापू जगदाळे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष सचिन घाडगे, युवक काँग्रेस मान तालुका अध्यक्ष संदीप सजगणे, पैलवान संजय ढवाण आदी मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी