31 C
Mumbai
Monday, May 6, 2024

रूपाली केळस्कर

431 POSTS
0 COMMENTS

Exclusive content

Chinese food : सावधान ! तुम्ही चायनीज पदार्थ आवडीने खाताय ; मग हे वाचाच……

आज काल संध्याकाळी अनेकांची पावले चायनीजच्या गाडीकडे जातात. अनेकांना चायनीज पदार्थ (Chinese food ) प्रचंड आवडतात. तर काही जण संध्याकाळी घरचे जेवण जेवतच नाहीत....

PFI : तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा ‘पीएफआय’ ला केले खिळखिळे

पीएफआय (PFI) संघटनेच्या विरोधात पुन्हा एकदा तपासयंत्रणा आक्रमक झाल्या आहेत. पीएफआयवर आज पुन्हा अनेक राज्यांमध्ये छापेमारी सुरू केली आहे. या संघटनेला खिळखिळे करण्याचा वीडाच...

Amrita Fadnavis : अमृता फडणवीस यांनी दिले ‘झाडू’ला प्रोत्साहन

महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने एक चेहरा पडद्यामागून काम करतो. आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis). अमृता फडणवीस या नेहमी चर्चेत राहणाऱ्या...

Devi : परदेशातही आहेत देवीची शक्तीपीठे

शारदीय नवरात्रोत्सवाला (Devi) सुरूवात झाली आहे. नवरात्र म्हणजे शक्तीची पूजा करण्याचे नऊ दिवस. नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. भारतामध्ये देवीची एकूण 51...

Ashok Gehlot : अशोक गेहलोत यांचे ‘मुख्यमंत्री’ पद वाचले

राजस्थानमधील राजीनामा नाटयानंतर आता अशोक गेहलोत (Ashok Gehlot) अध्यक्षपदाच्या शर्यतीमधून बाहेर पडले आहेत. त्यांना अनेक नेत्यांनी हा मोलाचा सल्ला दिला होता. शिवाय काँग्रेसच्या अध्यक्षा...

PM : पाकिस्तानात जन्मलेले भारताचे पंतप्रधान

विनम्र स्वभाव, प्रचंड अभ्यासू, अर्थतज्ञ असलेले भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज वाढदिवस आहे. डॉ. मनमोह‍न सिंग हे भारताचे 14 पंतप्रधान (PM)...

Latest article