35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeव्यापार-पैसा

व्यापार-पैसा

नव्या वर्षात देखील जगावर आर्थिक मंदीचे सावट ; IMF प्रमुखांचा इशारा

जगातील तीन मोठ्या अर्थव्यवस्थांना यंदा आर्थिक मंदीचा फटका (Economic Recession) बसण्याचा धोका असल्याचे अंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी (IMF chief warns) म्हटले...

सुपर मंडे : शेयर बाजाराने गुंतवणूकदारांना मालामाल केले; 6 लाख कोटी रुपयांची कमाई !

शेयर बाजाराचे गणित काही नेमके कळेना. जगाला कोविडच्या साथीची भीती घातली जात असताना आजचा दिवस बाजारात सुपर मंडे ठरला. (Super Monday in Stock Market)...

शेतमालाच्या निर्यातीमध्ये यंदा मोठी वाढ; गहू, तांदळासह या वस्तूंना परदेशातून मागणी

यंदा भारताच्या निर्यातीत कृषी (Agricultural) क्षेत्राचा वाटा वाढल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने (Union Ministry of Agriculture) दिलेल्या माहितीनुसारचालू आर्थिक वर्षाच्या सात महिन्यांमध्ये...

रेपो रेटमुळे वाढलेलं खर्चाचं बजेट आता ‘एफडी’मुळे कमी होणार ; ‘या’ बँकांनी वाढवले व्याजदर

भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग पाचव्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. या वाढीपासून, अनेक बँका त्यांच्या कर्जाचे व्याजदर आणि रेपो दर सातत्याने वाढवत आहेत. अलीकडे,...

गृह विम्याचे फायदे आणि प्रकार जाणून घ्या एका क्लिकवर

स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अशा परिस्थितीत घराच्या संरक्षणासाठी गृह विमा आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे घराचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी गृहविमा घेतला...

जगात सर्वात जास्त अब्जाधीश कोणत्या शहरात राहतात ?, जाणून घ्या एका क्लिकवर

जगात आर्थिक मंदीच्या भीतीने श्रीमंत लोकांची संख्या वाढत आहे. भारतातही अब्जाधीशांची संख्या वाढत आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने एक आकडा जारी केला आहे, ज्यामध्ये जगातील...

रिझर्व बँकेने 13 कॉर्पोरेट बँकाना ठोठावला मोठा दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशातील 13 कॉर्पोरेट बँकांना दंड ठोठावला आहे. आरबीआयने सोमवारी (12 डिसेंबर) सांगितले की, नियमांचे पालन न केल्याने हा दंड...

भारताच्या करदात्यांसाठी आनंदाची बातमी ; आता 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करातून सूट मिळण्याची शक्यता

येत्या अर्थसंकल्पात सरकार करदात्यांना मोठी भेट देऊ शकते. नवीन कर व्यवस्था आकर्षक बनवण्यासाठी, 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात त्याच्या तरतुदींमध्ये मोठे...

सर्वसामान्यांना दिलासा; महागाईचा आलेख खालावला

देशात महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असताना आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. महागाईला आवर घालण्याच्या केंद्र सरकार आणि रिझर्व बँकेच्या प्रयत्नांना थोडेफार यश...

तुमचे पॅन कार्ड लवकरच होणार निष्क्रिय; जाणून घ्या कारण

प्राप्तिकर विभागाने पॅन कार्ड वापरकर्त्यांना सांगितले आहे की, जर पॅन आणि आधार अद्याप लिंक झाले नसेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. 31 मार्च...