क्राईम

आई मला माफ कर, सुसाईड नोट लिहित विवाहितेची आत्महत्या

टीम लय भारी

नाशिक : विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात उघडकीस आली आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत महिलेने आयुष्याची अखेर केली. ”आई मला माफ कर” अशी चिठ्ठी आईच्या नावे लिहित महिलेने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.( Mom, I’m sorry, marital suicide writing suicide note)

आईच्या नावे सुसाईड नोट
प्रियंका पगारे (रा. कृष्णा अपार्टमेंट, माहेरघर मंगल कार्यालयसमोर, खुटवड नगर) असं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललेल्या 24 वर्षीय महिलेचं नाव आहे. ‘आई मला माफ कर, माझ्या मरणास कोणालाही कारणीभूत ठरवू नये’ अशी सुसाईड नोट प्रियंकाने लिहिल्याची माहिती आहे.

वसई : मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन अश्लील वर्तन, टवाळखोराला स्थानिकांनी चोपला

MBBS ची विद्यार्थिनी दोन आठवड्यांपासून मुंबईतून बेपत्ता

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी
प्रियंकाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरुन उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली. नाशिकमधील सिडको भागातील खुटवडनगर परिसरामध्ये रविवारी सकाळी हा प्रकार घडला.

आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट
तिला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयातील दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. प्रियंकाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अंबड पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, तीन महिन्यांच्या बाळाचा खून

Mumbai Police arrest two men for making fake villa bookings for New Year Eve

Team Lay Bhari

Recent Posts

महाविकास आघाडीतर्फे पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे,नाना पटोले यांच्या प्रचार सभा

नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार राजाभाऊ वाजे यांना सर्व थरातून…

34 mins ago

पुरातत्व खात्याचा संचालक तेजस गर्गे फरार, पोलीस पथके रवाना

अडीच लाख दरमहा पगार घेणारे आणि नाशिकमधील प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे यांचे सुपुत्र राज्य पुरातत्त्व…

48 mins ago

मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला शिक्षक गैरहजर….. ???

दि. ८ मे रोजी भारत निर्वाचन आयोगाने प्रेस नोट जारी करत मुंबई शिक्षक मतदार संघ…

1 hour ago

नरेंद्र मोदींच्या सभेआधी कांदा खरेदी ठरणार दिवास्वप्नच

काही वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या सभेत देवळा तालुक्यात कांदाफेक…

1 hour ago

नंदूरबार येथील प्रचंड सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

बारामती मतदारसंघातील मतदानानंतर पराजयाच्या भीतीने शरद पवारांनी आपला पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी सुरू केली…

2 hours ago

अरविंद केजरीवाल सुपर हिरो, नरेंद्र मोदी व्हीलन

राष्ट्रीय आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाने जामिनावर सुटका…

3 hours ago