35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeक्राईम

क्राईम

नाशिक जिल्हयात देविभक्तांचा अपघात : पाच ठार

राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या भीषण घटना घडत असतांना एक भीषण अपघात नाशिक-दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावालगत बोलेरो कार व दुचाकीचा अपघात झाला. या भीषण...

नाशिकच्या माजी सैनिकांना कोट्यवधींचा गंडा घालणारा गोव्यात अटकेत

शेअर मार्केटमध्ये नामांकित कंपन्यांचे प्रमाणपत्र दाखवून, त्याचे ब्रोकर असल्याचे भासवून गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या परराज्यातील ठकसेनच्या मुसक्या नाशिक पोलिसांनी आवळल्या....

वाढदिवसाला बोलवले आणि केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीला वाढदिवसानिमित्त मित्राने घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने...

अंबड एम. आय. डी. सी. मध्ये ट्रकच्या चाकाखाली आल्याने एकाचा मृत्यू

ट्रकच्या चाकाखाली आल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना अंबड एम. आय. डी. सी. मध्ये घडली. याबाबत सुनील मुरलीधर जगताप (रा. भोर टाऊनशिप) यांनी दिलेल्या...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल,असे प्रलोभन दाखवून महिलेची २७ लाख रुपयांची फसवणूक

सोशल मीडियावर मेसेज करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळेल, असे प्रलोभन दाखवून ४४ वर्षीय महिलेची २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

नाशिकमधील तो खून प्रेमत्रिकोणातून : दोन आरोपी अटकेत

कामगारनगर परिसरात तीन दिवसांपूर्वी गळा चिरून झालेल्या २२ वर्षीय हॉटेल कामगाराच्या खूनाचा उलगडा करण्यात सातपूर पोलिसांना यश आले आहे. नेपाळस्थित असलेल्या मुलीच्या प्रेम प्रकरणातून...

 नाशिकरोड, देवळालीसह सिडको, सातपूरमध्ये शस्त्रांचा शोध

सणोत्सवांसह आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ २ अंतर्गत बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांचा पोलीस ठाणेनिहाय शोध घेतला जात आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या १० वर्षांपासून...

नाशिकमध्ये नेपाळी ‘कूक’चा गच्चीवर गळा चिरून खून

सातपुरच्या कामगारनगरामधील गुलमोहर कॉलनी भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या हॉटेलमधील तरूण ‘कूक’चा अज्ञातांनी रविवारी (दि.३१) मध्यरात्रीच्या सुमारास गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक...

नाशिकमध्ये कार अन् दुचाकीची समोरासमोर झाली मोठी धडक; चिमुकला जागीच ठार

पाथर्डीफाटा-वडनेर रस्त्यावरून सुसाट कार व दुचाकी दामटविणाऱ्या दोन्ही वाहनचालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने सोमवारी (दि.१) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. या धडकेत...

नातेसंबंधातील ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नातेसंबंधातील ओळखीचा फायदा घेत शाळेत घेण्याच्या बहाण्याने जात पीडित अल्पवयीन शाळकरी मुलीच्या मावशीच्या चुलत दिराने तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत पांडवलेणीजवळील एका उद्यानात घेऊन जात...