27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्राईम

क्राईम

नाशिकच्या पाथर्डी गावात देहविक्री :पाच अटकेत

‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली चालविला जाणारा देहविक्रयचा अड्डा इंदिरानगर पोलिसांनी बनावट ग्राहक (डि-कॉय) पाठवून उद्धवस्त केला. पाथर्डी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हिलक्रिस्ट नावाच्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील...

सातपूर सुयोग रबर तीन लाखाच्या धाडसी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल

सातपूर ओद्योगिक वसाहतीतील संतोषी मातानगर येथील सुयोग रबर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील लॉक तोडून जबरी चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा...

सातपूर औद्योगिक वसाहतीत लिफ्ट च्या अपघातात १ जण ठार ३ गंभीर

सातपूर औद्योगिक वसाहतीतील बाबासाई बेकरी प्लांटमध्ये नवीन लिफ्ट टेस्टिंग काम सुरू असताना लिफ्ट तुटून खाली पडून एक इसम ठार तर ...

नाशिक शिक्षकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग

शिक्षकानेच आपल्या शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा सहलीच्या प्रवासादरम्यान विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जानेवारी महिन्यात कॅनडा कॉर्नर परिसरातील...

नाशिक मेडिकव्हर हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाईकाची चार तोळ्याची पोत लंपास

संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाच्या पत्नीची चार तोळे वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. या...

नाशिक पवननगर परिसरातील कुंटणखाना बंदसाठी ठिय्या आंदोलन

पवन नगर परिसरातील एका इमारतीमध्ये राहत्या घरात अनेक दिवसांपासून कुंटणखाना खुलेआम सुरू असल्याने परिसरातील महिला व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणी येणारे...

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्या प्रकरणी सुधाकर बुडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्या प्रकरणी अखेरीस दोन महिन्यांच्या सखोल चौकशी नंतर नाशिक पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे जिल्हाप्रमुख...

नाशिक डॉक्टर प्राणघातक हल्ला श्रेय वादग्रस्त कर्मचाऱ्याला

डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या संशयित आरोपीला त्याच्या भावाने पोलिसांच्या स्वाधीन केल्याने संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, याचे सर्व श्रेय "त्या" वादग्रस्त...

नाशिकमध्ये प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळीला दिल्लीत अटक

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या बहेनवाल गँगच्या म्होरक्यासह तीन संशयितांना दिल्ली येथून गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. बहेनवाल गॅंगचे...

नाशिक शहरात काही दिवसांपासून बंद असलेल्या अमली पदार्थ विक्रीचे व्यवसाय पुन्हा सुरू

शहरात काही दिवसांपासून बंद असलेल्या अमली पदार्थ विक्रीचे व्यवसाय पुन्हा एकदा सुरू झाले असल्याचे पोलीस कारवाईतून दिसते आहे. अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांनी आता आपले...