31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeक्राईमतरुणाचा भररस्त्यात कोयत्याने वार करत निर्घृण खून

तरुणाचा भररस्त्यात कोयत्याने वार करत निर्घृण खून

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यात तरुणाचा कोयत्याने वार करत आणि बंदुकीतून गोळ्या झाडत खून करण्यात आल्याची घटना घडली. ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. चुलत भावानेच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यात तरुणाचा कोयत्याने वार करत आणि बंदुकीतून गोळ्या झाडत खून (death) करण्यात आल्याची घटना घडली. ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. चुलत भावानेच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे.(Youth stabbed to death in broad street)

मुंबई आग्रा महामार्गावर राजूर फाटा येथे ही घटना झाली आहे. भुषण लहामगे असे दुर्दैवी युवकाचे नाव असून तो जिल्हा स्तरीय कुस्तीपटू असल्याचे समजते. कोयत्याने वार आणि गोळी घालून ही हत्या झाल्याचे समजते. बंदुकीचे तीन चार राऊंड फायर झाले असल्याची या भागात चर्चा आहे. युवकाची हत्या करून अज्ञात मारेकरी फरार झाले आहेत. वाडीवहे आणि ग्रामीण पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले आहे. मारेकऱ्यांचा पोलीस कसून शोध घेत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी