नोकरी

Central Railway Recruitment 2022: फक्त मुलाखत देऊन रेल्वेत नोकरी मिळवा

टीम लय भारी

नवी दिल्ली: मध्य रेल्वेने मेडिकल प्रॅक्टिशनर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वे निवड मंडळ या रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा घेणार नाही. त्याऐवजी उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. यासाठी वॉक इन इंटरव्यू ११ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.( Central Railway Recruitment 2022)

या भरती मोहिमेद्वारे एकूण १८ पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांची निवड ही कायमस्वरूपी नसून कंत्राटी पद्धतीने केली जाईल. हा करार तीन महिन्यांसाठी असेल.

ESIC Recruitment : ईएसआयसीमध्ये 3600 पदांची जम्बो भरती, दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेतील भरतीसाठी आजपासून नोंदणी, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

रिक्त जागांचा तपशील

चिकित्सक (Physicians)- ४

ऍनेस्थेटिस्ट / इंटेन्सिव्हिस्ट (Anaesthetist/ Intensivists) – ४

जीडीएमओ (GDMO) – १०

पात्रता काय?

विशेषज्ञ: भारत सरकार, MBBS द्वारे मान्यताप्राप्त मेडिकल कौन्सिलमधून मेडिसिनमधील पदवी

जीडीएमओ: भारत सरकार, MBBS द्वारे मान्यताप्राप्त वैद्यकीय परिषदेकडून मेडिसिनमधील पदवी

ICG Recruitment 2021: भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांवर भरती

SEBI Begins Recruitment Drive For 120 Officers

वयोमर्यादा काय?

सीएमपी (CMP) साठी वय ५३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीसाठीचा पत्ता

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी ११ जानेवारी २०२२ रोजी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर पोहोचावे लागेल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भायखळा, मुंबई- 400027

अधिक तपशीलांसाठी, उमेदवार मध्य रेल्वेची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

Team Lay Bhari

Recent Posts

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

5 hours ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

5 hours ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

6 hours ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

6 hours ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

6 hours ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

6 hours ago