महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंची कल्पकता, पर्यटनवाढीसाठी केला नवा प्रयोग

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या पर्यटनाच्या संधी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे पर्यटन समृद्धी कुठेच नाही. या समृद्धीचा आणखी लाभ घेण्यासाठी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात टुरिझमचे नवे उपक्रम सुरू केले आहेत (Aditya Thackeray ingenuity will do new experiments for tourism growth).

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात टुरिझमचे नवे उपक्रम सुरू केल्यामुळे अनेक लोकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कोरोनामुळे अनेक लोकांवर बरोजगारीची वेळ आली आहे. परंतु आदित्य ठाकरेंनी पर्यटनवाढीसाठी जो नवा प्रयोग केला त्यामुळे या लोकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

आदित्य ठाकरेंनी सांगितल्या दोन आनंदाच्या बातम्या

आदित्य ठाकरेंची योजना चांगली, पण ती वेशीला टांगली !

महाराष्ट्रातील टुरिझमचे नवे उपक्रम

महाराष्ट्रातील टुरिझमच्या नव्या उपक्रमात गणपतीपुळे येथे नवीन बोट क्लब सुरू करण्यात येणार आहे. तसेच एमटीडीसी सिंहगड रिसॉर्ट अद्यावत करणार आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्गात लवकरच साहसी स्काय डायव्हिंग सुरू करण्यात येणार आहे. एमटीडीसी कर्मचाऱ्यांसाठी व्यत्त्किमत्त्व व कौशल्य विकास प्रशिक्षण देखील चालू करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासोबतच एमटीडीसी आता MakerMyTrip  आणि Golbibo वर उपलब्ध झाले आहे. हे संकेतस्थळ युजर फ्रेंडली असणार आहे (This website will be user friendly).

आदित्य ठाकरेचा पर्यटनवाढीसाठी करणार नवा प्रयोग

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदित्य ठाकरेंनी घेतली आरे कॉलनीतील आदिवासी बांधवांची भेट

Aditya Thackeray inaugurates power bank’s EV Charging Hub in Kohinoor Mills, Mumbai

Rasika Jadhav

Recent Posts

सुडबुद्धीचे राजकारण नाशिककर खपवून घेणार नाहीत- बडगुजर

राजाभाऊ वाजे (Rajabhau waje) यांना सर्व थरातून मिळत असलेला पाठिंबा बघता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू…

10 mins ago

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम समाजातील तिहेरी…

24 mins ago

कॉंग्रेसच्या विकासनितीमुळेच आमची प्रगती, तरीही आमच्या मुलाच्या डोक्यात मोदीप्रेम !

लय भारीचा शिर्डी मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. यादरम्यान मतदार संघातील मतदारांना भेटून…

44 mins ago

म्हशीच्या बाजारात निलेश लंकेंचा चाहता भेटला, विखे पितापुत्रांवर जाम संतापला !

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

2 hours ago

कट्टर हिंदू, मोदींचा २०१४ मधील भक्त, आता मोदींवर तोफा डागतोय

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

4 hours ago

भुजबळांकडून ‘तुतारी’चा प्रचार, मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; आमदार कांदेंची मागणी

सध्या लोकसभा निवडणुकांची  धामधूम सुरु असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी…

17 hours ago