33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रअनिल देशमुखांचे ईडी प्रकरण, बाळासाहेब थोरातांचा मोदी सरकारवर निशाणा

अनिल देशमुखांचे ईडी प्रकरण, बाळासाहेब थोरातांचा मोदी सरकारवर निशाणा

टीम लय भारी

संगमनेर :- केंद्र सरकार आपल्या हाती आहे. सर्व संस्था आपल्या हातखाली काम करत आहेत. याचा पूर्णपणे फायदा भाजपा सरकार करत आहे. ईडी आणि सीबीआय या संस्थांचा उपयोग राजकारण करण्यासाठी करत आहे. हा प्रकार किती खालच्या स्तरावरचा आहे. भाजपावर अशी घणाघात टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे (Revenue Minister Balasaheb Thorat has made such harsh criticism on BJP).

काल ईडी आणि सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला. याबाबत बाळासाहेब थोरात यांना माध्यमांनी विचारल्यावर ते म्हणाले. भाजप सरकार आपल्या हाती असलेल्या संस्थांचा गैरवापर करत आहे (The BJP government is abusing the institutions in its hands). अशा प्रकारचे राजकारण करून काही साध्य होणार नाही आहे. असे राजकारण फार काळ टिकत नाही.

Balasaheb Thorat targets Modi government
अनिल देशमुख आणि बाळासाहेब थोरात

विधानसभा अध्यक्षपदावर राहुल गांधी ठाम, आता चेंडू पवार, ठाकरेंच्या मैदानात

जयंत पाटलांनी धनंजय मुंडेंचे केले कौतुक

Maharashtra govt will amend agri law to protect interest of farmers: Revenue minister Balasaheb Thorat

मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

काल आचनक अनिल देशमुख यांच्या घरी ईडी आणि सीबीआयने छापा टाकला (Yesterday, the ED and CBI raided Anil Deshmukh house). हा छापा पडण्याची शक्यता होती. १०० कोटींच्या मागणीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सीबीआयने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. कोलकाता येथे दोन बनावट कंपनीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचे व्यवहार चालू होते. त्यामुळे या प्रकारात ईडी सक्रिय झाली. यानंतर अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी