33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभा अध्यक्षपदावर राहुल गांधी ठाम, आता चेंडू पवार, ठाकरेंच्या मैदानात

विधानसभा अध्यक्षपदावर राहुल गांधी ठाम, आता चेंडू पवार, ठाकरेंच्या मैदानात

टीम लय भारी

मुंबई :- पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे असणार हे महाविकास आघाडीने अजूनही जाहीर केले नाही. येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद लवकर नेमावा अशी राहुल गांधी यांची मागणी आहे. विधानसभा अध्यक्षपद हे कॉंग्रेसकडेच हवे यावर राहुल गांधी यांनी ठाम पणे मत व्यक्त केले आहे (Congress wants Assembly Speaker, Rahul Gandhi insists).

Congress wants Assembly Speaker, Rahul Gandhi insists
शरद पवार आणि राहुल गांधी

विधानसभा अध्यक्षपद अजूनही नेमला नाही. यासाठी लवकर चर्चा झाली पाहिजे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदा संदर्भात चर्चा करण्यासाठी राहुल गांधी हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची लवकरच भेट घेणार आहेत. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी हे अध्यक्षपदाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची देखील भेट घेऊन चर्चा करणार आहेत (After meeting Sharad Pawar, Rahul Gandhi will also meet Chief Minister Uddhav Thackeray to discuss the presidency).

Congress wants Assembly Speaker, Rahul Gandhi insists
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राहुल गांधी

जयंत पाटलांनी धनंजय मुंडेंचे केले कौतुक

मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

It’s simple, we are with farmers: R .. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/83866657.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst

मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा हावरटपणा, पदोन्नतीसाठी न्यायालयाचा केला अवमान, उद्धव ठाकरेंनाही ठेवले अंधारात

येत्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे असणार आहे. यासाठी महाविकास आघाडीमध्ये बैठक झाली नाही. मात्र, राहुल गांधी यांचे ठाम मत आहे की, अध्यक्षपद हे कॉंग्रेसकडेच राहणार आहे (Rahul Gandhi is adamant that the presidency will remain with the Congress). असे राहुल गांधी म्हणाले आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी