कोकण

सामाजिक कार्यकर्ते भिकू रामजी इदाते ‘पद्मश्री’ने सन्मानित

सामाजिक कार्यकर्ते भिकू रामजी इदाते यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते त्यांनी पद्मश्री सन्मान स्वीकारला. (PadmaShri Bhiku Ramji Idate)

भटक्या, विमुक्त जाती आणि जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष असलेले भिकू रामजी इदाते अर्थात दादा इदाते यांची ओळख समरसतेचे विद्यापीठ अशी आहे. रत्नागिरी हा त्यांचा जिल्हा मात्र कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र.

वंचितांचे मायबाप – भिकुजी (दादा) इदाते (Image Credit : Google/ Vivek)

दादा इदाते – सिंधूताई सपकाळ (सौजन्य : गुगल)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम, अनेक संस्थांचा व्याप, भटक्या विमुक्त मागास ज्ञातीसंस्थाचे काम यामध्ये अविरत मग्न असणारे दादा इदाते. (फोटो क्रेडिट : गुगल/विवेक)

PadmaShri Bhiku Ramji Idate, Bhiku Dada Idate, सामाजिक कार्यकर्ते भिकू रामजी इदाते, भिकू रामजी इदाते ‘पद्मश्री’ने सन्मानित

 

विक्रांत पाटील

Recent Posts

लोकसभा निवडणूक : उमेदवारांना चिन्हांचे वाटप

जिल्ह्यातील लोकसभेच्या (Loksabha) दोन्ही जागांसाठी सोमवारी (दि. ६) माघारीची प्रक्रिया पार पडली. माघारीनंतर लगेचच उमेदवारांना…

13 mins ago

अजित पवार चंबळच्या खोऱ्यातून आलेत, बारामतीचा करणार बिहार !

अजित दादा, काय करून ठेवलंय तुम्ही हे. अहो, बारामतीचा अख्ख्या देशात नावलौकीक होता. विकास म्हणजे…

3 hours ago

नारळपाणी पिण्याचे फायदे

नारळपाणी म्हणजे उन्हाळ्यातील एक प्रकारचं अमृतचं पण नारळपाणी आपण फक्त उन्हळ्यातच नाहीतर बाकीच्या ऋतूंमध्ये देखील…

4 hours ago

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

20 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

20 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

21 hours ago