सामाजिक कार्यकर्ते भिकू रामजी इदाते यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते त्यांनी पद्मश्री सन्मान स्वीकारला. (PadmaShri Bhiku Ramji Idate)
भटक्या, विमुक्त जाती आणि जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष असलेले भिकू रामजी इदाते अर्थात दादा इदाते यांची ओळख समरसतेचे विद्यापीठ अशी आहे. रत्नागिरी हा त्यांचा जिल्हा मात्र कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र.
सामाजिक कार्यकर्ते भिकूजी (दादा) इदाते 'पद्मश्री'ने सन्मानित
समरसतेचे विद्यापीठ अशी भिकू रामजी इदाते अर्थात दादा इदाते यांची ओळख. रत्नागिरी हा त्यांचा जिल्हा मात्र कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र.Live #पद्मपुरस्कार सोहळा #PadmaAwards2023 https://t.co/sGK7eXViKh via @YouTube
— Lay Bhari Media (@laybharinews) March 23, 2023
वंचितांचे मायबाप – भिकुजी (दादा) इदाते (Image Credit : Google/ Vivek)


PadmaShri Bhiku Ramji Idate, Bhiku Dada Idate, सामाजिक कार्यकर्ते भिकू रामजी इदाते, भिकू रामजी इदाते ‘पद्मश्री’ने सन्मानित