महाराष्ट्र

५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील ५ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी या ५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये आर एस जगताप यांची राज्य सामाईक प्रवेश कक्षाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली (Maharashtra 5 IAS officers are Transfers).

तर के एस पगारे यांची स्वस्त धान्य नियंत्रक पदावरून थेट गोरेगाव येथील फिल्मसिटीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली. त्याचबरोबर पगारे यांच्या जागी के एस बगाटे यांची स्वस्त धान्य नियंत्रक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी केली भाजपा महिला पदाधिकाऱ्यांना अटक करण्याची मागणी

आमदार शरद रणपिसे यांचे निधन, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला शोक

तर राज्य सामाईक परीक्षा मंडळाच्या आयुक्तपदावर कार्यरत असलेल्या चिंतामणी जोशी यांना भूजल सर्वेक्षण व विकास संस्थेच्या (जीएसडीए) संचालकपदी संधी देण्यात आली आहे. एस. भुवनेश्वरी यांची नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून नागपूरमधील वनमती येथे महासंचालक म्हणून वर्णी लावण्यात आली आहे.

आत्महत्या करणाऱ्यांचा मृत्यू कोविड मुळेच, केंद्राचे सुप्रीम कोर्टात वक्तव्य

Facebook India appoints former IAS officer Rajiv Aggarwal as head of public policy

कीर्ती घाग

Recent Posts

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…

5 hours ago

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…

5 hours ago

आडगाव येथे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरटयांनी बळजबरीने खेचून केला पोबारा

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेच्या…

5 hours ago

भाडेकरूचा वाद पोहचला पोलीस स्टेशनपर्यंत

घर भाडेकरूंचा (Tenant dispute) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मखमलाबाद रोडवरील एका रहिवासी इमारतीमध्ये घरमालकांनी…

6 hours ago

नाशिक मध्ये गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा भांडाफोड

ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नाशिक शहरात स्टिंग ऑपरेशन राबवत घरगुती गॅस सिलेंडरच्या (gas…

6 hours ago

कमी मतदानाची झळ कोणाला बसणार…..

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये रात्री साडे दहा …

11 hours ago