महाराष्ट्र

नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देऊन सन्मान

टीम लय भारी 

अकोला : केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या छत्तिसाव्या वार्षिक दीक्षांत समारंभ प्रसंगी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.

यावेळी सर्वाधिक पदके, सुवर्णपदके आणि इतर पारितोषिक प्राप्त करणाऱ्या गुणवंतांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी कुलगुरु डॉ मोतीलाल मदान, कुलगुरु डॉ विलास भाले, कुलसचिव, शिक्षक व स्नातक विद्यार्थी तसेच इतर मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती.

हे सुद्धा वाचा…

एकनाथ शिंदेंनी बायको, सुन, नातवंडाला मंत्रालयात नेले, अन् काम सुरू केले !

भाजप – शिवसेना युती सरकारचा मोठा निर्णय; गृहनिर्माण सोसायट्यांचा भुर्दंड झाला माफ

अबब ! IAS अधिकाऱ्याचा बेफिकीरपणा, ४ लाख गोरगरीब विद्यार्थ्यांचे अडवले ६३६ कोटी !

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

1 hour ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

2 hours ago

महाराष्ट्रात मराठी माणसालाच No Welcome

जान्हवी सराना या एचआर मॅनेजरने अलीकडे लिंक्डिनवर पोस्ट केलेल्या नोकरी भरतीच्या जाहीरातीवरून सोशल मिडियावर चांगलीच…

3 hours ago

‘जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं’: शांतीगिरी महाराज

नाशिक लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारीचा आजचा शेवटचा दिवस असून महायुतीला स्वामी शांतीगिरी महाराजांचे (Shantigiri Maharaj)…

3 hours ago

ICICI होम फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा, २२२ खातेदारांच्या लॉकरमधून ५ कोटींचे दागिने लंपास

नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्स या कंपनीच्या कार्यालयातील (ICICI Home Finance office raided) तब्बल पाच कोटींचे…

3 hours ago

तापमानाचा पारा पुन्हा वाढणार : उष्णतेच्या लाटेचा इशारा

हवामान खात्याने देशातील सात राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा ( Heat wave warning) आहे त्यामुळे पुन्हा…

4 hours ago