33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रनितीन गडकरी यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी देऊन सन्मान

नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देऊन सन्मान

टीम लय भारी 

अकोला : केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या छत्तिसाव्या वार्षिक दीक्षांत समारंभ प्रसंगी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.

नितीन गडकरी यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी देऊन सन्मान

यावेळी सर्वाधिक पदके, सुवर्णपदके आणि इतर पारितोषिक प्राप्त करणाऱ्या गुणवंतांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी कुलगुरु डॉ मोतीलाल मदान, कुलगुरु डॉ विलास भाले, कुलसचिव, शिक्षक व स्नातक विद्यार्थी तसेच इतर मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती.

हे सुद्धा वाचा…

एकनाथ शिंदेंनी बायको, सुन, नातवंडाला मंत्रालयात नेले, अन् काम सुरू केले !

भाजप – शिवसेना युती सरकारचा मोठा निर्णय; गृहनिर्माण सोसायट्यांचा भुर्दंड झाला माफ

अबब ! IAS अधिकाऱ्याचा बेफिकीरपणा, ४ लाख गोरगरीब विद्यार्थ्यांचे अडवले ६३६ कोटी !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी