33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकाँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सिडको भागामध्ये काँग्रेस सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवावा

काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सिडको भागामध्ये काँग्रेस सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवावा

नासिक नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने संपूर्ण नाशिक शहरांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला जाहीरनामा प्रत्येक नागरिका व मतदारापर्यंत पोहोचवण्याकरता काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून चौक सभेचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने शनिवार दिनांक 5 मे रोजी सिडको ब्लॉक काँग्रेस सेवादलाच्या वतीने सायंकाळी 1) शिवाजी चौक भाजी मंडई जुने सिडको व 2) पवननगर स्टॉप सिडको इथे या सभेचे आयोजन नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष डॉ वसंत ठाकूर यांनी केले होते सभेला नागरिकांचा मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

नासिक नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या (Congress Seva Dal) वतीने संपूर्ण नाशिक शहरांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने (Congress party) जाहीर केलेला जाहीरनामा प्रत्येक नागरिका व मतदारापर्यंत पोहोचवण्याकरता काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून चौक सभेचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने शनिवार दिनांक 4 मे रोजी सिडको ब्लॉक काँग्रेस सेवादलाच्या (Congress Seva Dal) वतीने सायंकाळी 1) शिवाजी चौक भाजी मंडई जुने सिडको व 2) पवननगर स्टॉप सिडको इथे या सभेचे आयोजन नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष डॉ वसंत ठाकूर यांनी केले होते सभेला नागरिकांचा मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.(Congress party’s manifesto should be delivered door-to-door by Congress Seva Dal workers in Cidco area )

भारतीय जनता पार्टीने गेल्या दहा वर्षात संपूर्ण देशामध्ये महागाई बेरोजगारी जीएसटी च्या नावाखाली सर्वसामान्यांच्या खिशात हात घालण्याचे काम केले असून त्याचा परदा फाश या चौक सभेमधून करण्यात आला या चौक सभेमध्ये नागरिकांनीही महागाई सरकार नको आता अशा घोषणा दिल्या व काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला जाहीरनामा पाच न्याय प्रत्येक कुटुंबातील गरीब महिलाना वर्षाला एक लाख रुपये. शेतकऱ्यांना कर्जमाफी व हमीभाव डॉ स्वामीनाथन आयोग नुसार. प्रत्येक नागरिकाला 25 लाख रुपयाचा आरोग्य विमा. तीस लाख सरकारी नोकर भरती. जातीनिहाय जनगणना अशा ठळक जाहीरनाम्यातील मुद्दे नागरिकांपर्यंत मांडण्यात आले, व हा काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याकरता काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी काम करावं.जातीनिहाय जनगणना अशा ठळक जाहीरनाम्यातील मुद्दे नागरिकांपर्यंत मांडण्यात आले,काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याकरता काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी काम करावं.

या चौक सभे प्रसंगी नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष डॉ वसंत ठाकूर माजी नगरसेवक अण्णा पाटील सिडको ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील सिडको ब्लॉक काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अशोक लहामगे धोंडीराम बोडके महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वंदना पाटील देवराम सैंदाणे भास्करराव मैंद संतू पाटील जायभावे जगदीश वर्मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष किरण शिंदे कृष्णा काळे देवेंद्र देशपांडे गुरव सोनार संतोष हिवाळे इमरान अन्सारी नितेश निकम विजय मटाले सिद्धार्थ गांगुर्डे उमेश चव्हाण संदीप वाघ अनिल बेग अशोक जाधव प्रा प्रकाश खळे अजीज शेख दत्ता कासार नितीन थोरात वृंदा शेरे प्रा वाडेकर एडवोकेट सतीश हाके आधी पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ वसंत ठाकूर
शहराध्यक्ष नाशिक शहर काँग्रेस सेवादल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी