31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलोकसभा निवडणूक : उमेदवारांना चिन्हांचे वाटप

लोकसभा निवडणूक : उमेदवारांना चिन्हांचे वाटप

जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी सोमवारी (दि. ६) माघारीची प्रक्रिया पार पडली. माघारीनंतर लगेचच उमेदवारांना त्यांचे निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. नाशिकमधून अपक्ष लढत देणारे शांतिगिरी महाराज यांना बादली हे चिन्ह मिळाले असून, वंचितचे करण गायकर यांना गॅस सिलिंडर चिन्ह मिळाले.

जिल्ह्यातील लोकसभेच्या (Loksabha) दोन्ही जागांसाठी सोमवारी (दि. ६) माघारीची प्रक्रिया पार पडली. माघारीनंतर लगेचच उमेदवारांना त्यांचे निवडणूक चिन्हांचे वाटप (Symbols distributed to candidates)करण्यात आले. नाशिकमधून अपक्ष लढत देणारे शांतिगिरी महाराज यांना बादली हे चिन्ह मिळाले  असून, वंचितचे करण गायकर यांना गॅस सिलिंडर चिन्ह मिळाले.(Lok Sabha Elections 2024: Symbols distributed to candidates )

लोकसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण टप्पा

असलेल्या माघारीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली. नाशिकमधून ३१ उमेदवार रिंगणात असून, दिंडोरीत १० उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. माघारीनंतर कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात अंतिमतः राहणार तसेच कोणत्या उमेदवाराला काय चिन्ह मिळते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. त्यानुसार दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसारच चिन्हांचे वाटप (Symbols distributed) प्रशासनाकडून करण्यात आले.

चिन्ह वाटपावेळी कोणा उमेदवाराला फुगा, तर कोणाला शिट्टी मिळाली आहे. याशिवाय प्रेशर कुकर, टेबल, ट्रक, जहाज,

उमेदवार कंसात त्यांचा पक्ष व चिन्ह

नाशिक : हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे धनुष्य बाण), राजाभाऊ वाजे (शिवसेना गट, मशाल), अरुण काळे (बसपा, हत्ती), करण गायकर (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलिंडर), शांतिगिरी महाराज (अपक्ष, बादली), स्वामी सिद्धेश्वरानंद गुरु स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती (अपक्ष, संगणक) जितेंद्र भाभे (अपक्ष, बॅट), चंद्रकांत ठाकूर (अपक्ष, सीसीटीव्ही कॅमेरा), वामन सांगळे (धर्मराज्य पक्ष, टेबल), आरिफ मन्सुरी (अपक्ष, हिरा), दीपक गायकवाड (अपक्ष, आगपेटी), अमोल कांबळे (राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी, प्रेशर कुकर), तिलोत्तमा जगताप (अपक्ष, खाट), यशवंत पारधी (भारतीय अस्मिता पार्टी, ऑटो रिक्षा), भाग्यश्री अडसूळ

ट्रे, तुतारी, सोफा अशी विविध चिन्हांचे उमेदवारांना वाटप केले गेले. नाशिकमधून लोकसभेसाठी नशिब आजमावणारे सिद्धेश्वरानंद गुरू स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांना संगणक चिन्ह मिळाले आहे. कांतीलाल जाधव यांना कोट, आपचे कैलास चव्हाण यांना किटली मिळाली आहे. अपक्ष जितेंद्र भाभे यांना बॅट ही निशाणी मिळाली आहे.

माघारीनंतर आता निवडणुकीचे सारेच चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील १२ दिवसांमध्ये उमेदवारांना त्यांचे चिन्ह घेऊन मतदारांसमोर जावे लागणार आहे.

दिंडोरी : भास्कर भगरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, तुतारी वाजविणारा माणूस), डॉ. भारती पवार (भाजप, कमळ), तुळशीराम खोटरे (बहुजन समाज पार्टी, हत्ती), किशोर डगळे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, कोट), गुलाब बर्डे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, बॅट), मालती थविल (वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलिंडर), बाबू भगरे (अपक्ष, तुतारी), अनिल वर्डे (अपक्ष, रुम कुलर), दीपक जगताप (अपक्ष, शिट्टी), भारत पवार (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, ऑटो रिक्षा).

(इंडियन पीपल्स अधिकार पार्टी, फुगा), चंद्रकांत पुरकर (अपक्ष, जहाज), गणेश बोरस्ते (अपक्ष, गॅस शेगडी), सोपान सोमवंशी (अपक्ष, शिवणयंत्र), सुषमा गोराणे (अपक्ष, सोफा), कोळप्पा धोत्रे (अपक्ष, ट्रक), सचिन देवरे ट्रे), जयश्री पाटील (सैनिक समाज पार्टी, द्राक्ष), देविदास सरकटे (अपक्ष, सफरचंद), कमलाकर गायकवाड (दलित शोषित पिछडा वर्ग अधिकारी दल, हार्मोनियम), कैलास चव्हाण (आम जनता पार्टी, किटली), कांतीलाल जाधव (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, कोट), दर्शना मेढे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, ऊस शेतकरी), झुंझार आव्हाड (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, शिट्टी), प्रकाश कनोजे (अपक्ष, इस्त्री), धनाजी टोपले (अपक्ष, रोड सुधीर देशमुख (अपक्ष, तुतारी).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी