33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मधील वाहतूक कोंडी सुटणार :छगन भुजबळ यांनी घेतली बैठक

नाशिक मधील वाहतूक कोंडी सुटणार :छगन भुजबळ यांनी घेतली बैठक

मुंबई नाका व द्वारका येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी विविध सूचना दिल्या.यासाठी मुंबईतील हाजी आलीच्या धर्तीवर द्वारका येथील वाहतूक बेट पूर्णपणे काढून टाकण्यात यावे अशा त्यांनी मनपा आयुक्त अशोक करंजकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्याना दिल्या.नाशिक शहरातील विविध प्रश्नांबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी भुजबळ फार्म येथील कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी मनपा आयुक्त अशोक करंजकर, नॅशनल हायवेचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, स्मार्ट सिटीचे सुमंत मोरे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मुंबई नाका व द्वारका येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात. मुंबई नाक्यावरील सिग्नल त्वरित कार्यान्वित करण्यात यावी. द्वारका येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मुंबईतील हाजी आलीच्या धर्तीवर द्वारका येथील वाहतूक बेट पूर्णपणे काढून टाकण्यात यावे. मुंबई नाका ते द्वारका दरम्यान असलेल्या विक्रेत्याना हटवून याठिकाणी सुशोभीकरण करण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच महाराष्ट्र शासनाने नुकताच मंजूर केलेला वाहतूक सेल तातडीने कार्यान्वित करण्यात अशा सूचना त्यांनी मनपा आयुक्तासह संबंधित अधिकाऱ्याना दिल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी