31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्ररोहित पवार सरसावले विद्यार्थ्यांच्या मदतीला, बाळासाहेब थोरातांशी केली चर्चा

रोहित पवार सरसावले विद्यार्थ्यांच्या मदतीला, बाळासाहेब थोरातांशी केली चर्चा

टीम लय भारी
मुंबई : शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी विविध प्रमाणपत्रांची गरज असते. यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येतात. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कर्जत- जामखेड चे आमदार रोहित पवार धावून आले आहेत(rohit pawar and balasaheb thorat helping Students get caste certificates like EWS, SC, NT, OBC for admission in school-college).

शाळा-कॉलेजच्या प्रवेशाच्या वेळी EWS, SC, NT, obc इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांची गरज असते.  मात्र यातील EWS प्रमाणपत्र मिळवण्यास विद्यार्थ्यांना त्रास होतो. हे दाखले मिळवताना खूप वेळ जातो, ते वेळेत मिळवताना फार अडचणी येतात.

रोहित पवारांकडून निर्मला सितारामण यांना वाढदिवसाच्या खोचक शुभेच्छा !

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणतात, मतदारांनी भाजप – आरएसएसला शिकविला धडा

rohit pawar
रोहित पवार विद्यार्थ्यांच्या मदतीला

या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. या बैठकी साठी आमदार आशुतोष काळे हेसुद्धा उपस्थित होते.

Balasaheb Thorat : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार- बाळासाहेब थोरात

Twitter accounts of Maharashtra Congress, Balasaheb Thorat suspended, claims party leader Satel Patil

SC, NT, obc हे मागासवर्गीय जातीच्या दाखल्यांचे प्रमाणपत्र आहेत तर EWS म्हणजे economical weaker session म्हणजेच त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे त्यांच्यासाठीचे प्रमाणपत्र होय.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी