29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमंत्रालय

मंत्रालय

Maratha Reservation : ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी वकिलांची समन्वय समिती जाहीर

टीम लय भारी मुंबई : एसईबीसी आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात ५ सदस्यीय घटनापिठासमोर होणा-या सुनावणीच्या अनुषंगाने...

Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणतात, मतदारांनी भाजप – आरएसएसला शिकविला धडा

टीम लय भारी मुंबई : विधानपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला खूप मोठे यश मिळाले आहे. यानिमित्ताने राज्यातील मतदारांनी भाजप - आरएसएसला धडा शिकविला असल्याचा टोला...

cabinet decisions : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

टीम लय भारी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय (cabinet decisions) घेण्यात आले....

मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना दणका, जलयुक्त शिवारच्या चौकशीचा आदेश जारी

टीम लय भारी मुंबई : 'महाविकास आघाडी'च्या नेत्यांविरोधात केंद्रातील भाजप सरकारने ईडीचा ससेमिरा लावला आहे. त्याला प्रत्यूत्तर म्हणून ठाकरे सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील घोटाळे...

बाळासाहेब थोरातांच्या ‘या’ निर्णयाचा 29 लाख लोकांना मिळाला लाभ

टीम लय भारी मुंबई : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही महिन्यांपूर्वी एक महत्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे तब्बल 29 लाख लोकांना फायदा मिळाला...

राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

टीम लय भारी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. रात्री उशिरा या बदल्यांचा आदेश जारी झाला आहे ( Uddhav...

Lay Bhari : राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारताना ‘लय भारी’ वाटलं

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांची ‘अभिनंदन मुलाखत’ टीम लय भारी मुंबई : महाराष्ट्र हे देशाला दिशा दाखवणारं, मार्गदर्शन करणारं, प्रेरणा देणारं राज्य आहे. अशा राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारताना ‘लय...

धनंजय मुंडेंचे पुतळे जाळणारे गेले कुठे ?

टीम लय भारी मुंबई : अनुसूचित जातींतील गोरगरीब मुलांनाही परदेशी शिक्षणाचा लाभ मिळायला हवा या शुद्ध व उदात्त हेतूने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी...

मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, इंदोरीकरांसह बारा जणांना आमदार करा, सदाभाऊ खोत यांची राज्यपालांकडे मागणी

टीम लय भारी मुंबई : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्याची यांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल नियुक्त १२...

मुख्यमंत्र्यांनी बदल्यांच्या घोडेबाजाराला लावला चाप

टीम लय भारी मुंबई : ‘विनंती बदल्या’ या गोजिरवाण्या नावाखाली मंत्रालयात सुरू झालेल्या घोडेबाजाराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाप लावला आहे ( Uddhav Thackeray has...